
स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे;अन्याय सहन करू नका,स्वाभिमानासाठी उभे राहा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन नाशिकमधील आम्ही साऱ्याजणी कार्यक्रमात डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ मार्च २०२५: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आम्ही साऱ्याजणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे…