महिला सक्षमीकरणासाठी आरपीएसआय चतु:सूत्री महत्त्वाची-शिवसेना नेत्या तथा उपसभापती विधान परिषद डॉ.नीलम गोऱ्हे
महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; गोलमेज परिषदेत शिवसेना नेत्या तथा उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मांडले व्हिजन मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलीकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच…
