इव्हिएम विरोधात उठाव करत डमी इव्हिएम मशीन ला सलाईन लावत केले गावकर्यांनी प्रतिकात्मक आंदोलन

मारकडवाडीनंतर आता गादेगावकरांचा इव्हिएम विरोधात उठाव,डमी इव्हिएम मशीनला सलाईन लावुन गावकऱ्यांनी केले प्रतिकात्मक आंदोलन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हिएम द्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बर्‍याच लोकांमधून इव्हिएमबाबत शंका व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक ठिकाणी मत मोजणी व झालेले मतदान यांमध्ये आढळलेली तफावत आणि त्यांनी काही ठिकाणी आकडेवारीमध्ये झालेला…

Read More

गॅस घोटाळा- अँडरसनला कोणी पाठवले परदेशात ?- सत्येंद्र जैन

गॅस घोटाळा- अँडरसनला कोणी पाठवले परदेशात ?लेखक – सत्येंद्र जैन, स्तंभलेखक भोपाळ/ज्ञानप्रवाह न्यूज –2-3 डिसेंबर 1984 ची ती काळोखी रात्र जगाच्या इतिहासातील सर्वात भयंकर औद्योगिक शोकांतिका घेऊन आली होती रोजी मरण पावला. सरकारने हा आकडा स्वीकारला असून, एकट्या मध्य प्रदेश सरकारच्या नोंदीमध्ये हजारो मोकाट जनावरांचा मृत्यू झाला आहे.भूगर्भातील पाणी अजूनही विषारी आहे. या विषारी मिथाइल…

Read More

ईडीच्या नावाने येणा-या बनावट नोटीसपासून सावधान- ॲड.चैतन्य भंडारी

ईडीच्या नावाने येणा-या बनावट नोटीसपासून सावधान – ॲड.चैतन्य भंडारी धुळे /ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या सायबर गुन्हेगारांनी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बनावट नोटीसीच्या नावाने मध्यमवर्गीयांची फसवणूक करण्याचा एक नविन फंडा शोधला आहे. ज्यात सायबर गुन्हेगार नागरिकांना असे भासवतात की तुमच्या क्रेडीट आणि डेबीट कार्डवरुन २० ते ३० लाखापर्यंतचे संशयास्पद व्यवहार झालेले दिसत आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला ईडी…

Read More

नंदकुमार देशपांडे यांची मुलांसाठी कायदेविषयक युनिट सेवा जिल्हा सदस्यपदी निवड

नंदकुमार देशपांडे यांची मुलांसाठी कायदेविषयक युनिट सेवा जिल्हा सदस्यपदी निवड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष व पंढरपूर येथील विधिसेवा स्वयंसेवक नंदकुमार देशपांडे यांची मुलांसाठी कायदेविषयक युनिट सेवा या जिल्हा पदावर अध्यक्ष जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांचे आदेशाने जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली आहे….

Read More

पालघरमधील शालेय आहारात सापडल्या अळ्या-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या टीमकडून वस्तूस्थितीचा आढावा

पालघरमधील शालेय आहारात सापडल्या अळ्या-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या टीमकडून वस्तूस्थितीचा आढावा पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३/१२/२४ : पालघर जिल्ह्यात एका शाळेतील पोषण आहारात (मिलेट बार) अळी आणि बुरशी आढळल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.या प्रकरणातील वस्तूस्थितीचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला.त्यांनी सोमवार,दि.२ डिसेंबर 2024 रोजी आपली टीम पालघरमधील जिल्हा परिषद कार्यालयात पाठवून चौकशी सुरू केली.जिल्हा…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेत केली ही मागणी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.3 –भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संसद भवन येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.दि.5 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या…

Read More

रिसायकल विथ रिस्पेक्ट वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन

रिसायकल विथ रिस्पेक्ट वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन मुंबई/Team DGIPR,दि.03 : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे.टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (Re.Wi.Re) रिसायकल विथ रिस्पेक्ट या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र (RVSF आरव्हीएसएफ) चे 30 नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते पुण्यात उद्घाटन केले. याप्रसंगी टाटा इंटरनॅशनल…

Read More

पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन मुंबई /Team DGIPR,दि.३ : भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या…

Read More

रोपळे येथील कॅनॉल ब्रिज वरील कॉंक्रीटीकरणाला शिवसेना युवासेना यांच्या पाठपुराव्याला यश

रोपळे येथील कॅनॉल ब्रिजवरील कॉंक्रीटीकरणाला शिवसेना युवासेना यांच्या पाठपुराव्याला यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर-कुर्डूवाडी रोड हा रस्ता अत्यंत वाहतूकीचा असून लांब पल्ल्याची वाहने या मार्गावर असतात.या रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण होऊनही बराच काळ लोटला मात्र अनेक छोट्या पुलावरील काम अपूर्ण अवस्थेत आहे.यामुळे याठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. याबाबत या रस्त्यावरुन वाहणाऱ्या अवजड वाहतूकदारांनी पंढरपूर शिवसेना-युवासेना…

Read More

शेळवे येथील खंडोबा याञेस गुरुवारपासून प्रारंभ

शेळवे येथील खंडोबा याञेस गुरुवारपासून प्रारंभ शेळवे /ज्ञानप्रवाह न्यूज/संभाजी वाघुले- शेळवे ता.पंढरपुर येथील खंडोबा देवाच्या याञेस ५ डिसेंबरपासून सुरवात होणार आहे.शेळवे येथील खंडोबा याञा ही चार दिवसाची असते. यात गुरुवार ५ डिसेंबर रोजी राञी देव गावात येतो व खंडोबा देवाच्या छबिन्यासह भेटीचा नयनरम्य कार्यक्रम असतो. शुक्रवार ६ डिसैंबर रोजी मुख्य याञा आहे. यावेळी संपुर्ण गावातुन…

Read More
Back To Top