प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/१०/२०२४- पंढरपूर शहरात विविध ठिकाणहून चार चाकी, दुचाकी वाहने दाखल होत असतात यामध्ये प्रेस लिहिलेली वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.प्रेस लिहिलेल्या वाहनांचा वापर समाजकंटकांनी अवैद्य व्यवसायासाठी करू नये यासाठी प्रेस लिहिलेल्या वाहनांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर पत्रकार संघाच्यावतीने करण्यात…

Read More

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा मुंबई / DGIPR ,दि.२१ ऑक्टोबर २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे.याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती…

Read More

पंढरपूर हिंदुमहासभा व क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट चे वतीने क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार वितरण

पंढरपूर हिंदुमहासभेच्या वतीने व क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट चे वतीने क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार वितरण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूरच्या थोर सुपुत्राच्या, गोवा मुक्तिसंग्रामामध्ये विलक्षण क्रांतिकार्य केलेल्या,पुरुषार्थ गाजवलेल्या क्रांतिवीर श्री वसंतदादा बडवे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हिंदुत्व शौर्य पुरस्कार यावेळी दि.१९ नोव्हेंबर शनिवारी प्रदान करण्यात आला. सोलापूरमध्ये लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या माता-भगिनींची…

Read More

सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव साजरा

सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त शुक्रवार दि १८/१०/२०२४ रोजी दुपारी १२.०० ते ४.०० पर्यंत ज्योतिर्लिंग चौक संतपेठ पंढरपूर येथे श्री च्या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम विक्रम माळी व…

Read More

रेडियन्स प्रदर्शनाचे शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

रेडियन्स प्रदर्शनाचे शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न समाजाचा आणि सरकारचा महिला उद्योजकांवरचा विश्वास वाढताना दिसत आहे पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ ऑक्टोबर २०२४: महिला कायमच विविध उपक्रम राबवित असतात त्यांनी बनविलेल्या उत्पादनांचा दर्जा अभिमान वाटावा अशा प्रकारचा आहे. समाजाचा आणि सरकारचा महिला उद्योजकांवरील विश्वास वाढताना दिसत आहे आगामी काळात तो आणखीन…

Read More

श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण

श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- श्री दत्त आश्रम संस्थान, जालना यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. सदर हार 117 ग्रॅम 400 मिली वजनाचा असून त्याची सुमारे 8 लाख 31 हजार इतकी किंमत होत आहे.यावेळी…

Read More

नाना बागुल,नंदलाल वाधवा यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल यांनी आज आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात आज जाहिर प्रवेश केला.तसेच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात जाहिर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

विधानसभा निवडणुकी दरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यास मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24×7 नियंत्रण कक्ष

विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24×7 नियंत्रण कक्ष नागरिक फोन, व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज किंवा ईमेलद्वारे याबाबत माहिती कळवू शकतात मुंबई / PIB Mumbai,17 ऑक्टोबर 2024- आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान पैशांचा गैरवापर  रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभाग वचनबद्ध आहे.मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आणि निवडणुकीचे पावित्र्य कायम…

Read More

न्याय आपल्या दारी: तालुक्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिर

न्याय आपल्या दारी: तालुक्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१८/१०/२०२४- समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गोपाळपुर व गुरसाळे या गावांमध्ये दि.२५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर…

Read More

भविष्यात चुकीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या पोलीसांना सूचना

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोपदेव घाटातील पोलीस चौकीला दिली भेट आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे करणार पाठपुरावा पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ ऑक्टोबर २०२४ : बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला.तसेच…

Read More
Back To Top