खा.प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 ऑक्टोंबर 2024 – महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सोलापूर दौऱ्यावर आले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती, आजी-माजी खासदार, आमदार जिल्ह्यातील…

Read More

महाराष्ट्रात जे जे प्रसिद्ध होईल ते माझ्या माढ्यात आणणार – अभिजीत पाटील

महाराष्ट्रात जे जे प्रसिद्ध होईल ते माझ्या माढ्यात आणणार – अभिजीत पाटील महाराष्ट्राचे हास्यवीरांचा माढा नगरीच्या मातीत रंगला मनोरंजनाचा थरार सलग दुसऱ्या दिवशी माढ्यातील नागरिकांनी कृषी व सांस्कृतिक महोत्सव बघण्यासाठी केली तुडुंब गर्दी माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव…

Read More

अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मोर्चा व उपोषणाचा फलटण भाजपा शहराध्यक्ष अनुप शहांचा इशारा

अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मोर्चा व उपोषणाचा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांचा इशारा फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दि.22 ऑक्टोबर रोजी मोर्चा व उपोषण करणार असल्याचा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी इशारा दिला आहे. दि.14 ऑक्टोबर रोजी अहिंसा मैदान फलटण येथे…

Read More

रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली

सरकोली पर्यटन स्थळावर देशी केळीच्या 25 रोपांची/खुंट लागवड रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळावर काही मजूर,गावकरी व बाल सेवेकरी यांच्या श्रमदानातून रखरखत्या उन्हात देशी केळीच्या 25 रोपांची/खुंटाची लागवड करण्यात आली.या पुर्वी लावलेली केळीची बाग उत्पन्न देत आहेत.या बागेत कोणतेही खत न वापरता फक्त पाणी देवून उत्पादन…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने हजारो बौद्ध बांधवांना घेऊन मनसेची धम्मयात्रा

हजारो बौद्ध बांधवांना घेऊन मनसेची धम्मयात्रा नागपूरकडे रवाना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने धम्म यात्रेचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यावतीने नागपूर दीक्षाभूमी येथे धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.ही धम्म यात्रा रविवारी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील हजारो बौद्ध बांधवांना घेऊन पंढरपूर येथून नागपूरकडे…

Read More

वडिलांचा फाटका प्रपंच सांभाळतांना अन्यायाविरुद्ध उसळून उठणारी माझी आई मर्दानी रूप धारण करत असे- सादिक खाटीक

वडिलांचा फाटका प्रपंच सांभाळतांना अन्यायाविरुद्ध उसळून उठणारी माझी आई मर्दानी रूप धारण करत असे माँ – रशिदा खाटीक ! पापामियाँ खाटीक यांचीच दुसरी बाजू – सादिक पापामियाँ खाटीक आटपाडी जि.सांगली प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग,राष्ट्रीय उपाध्यक्ष,कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारत ज्ञानप्रवाह न्यूज – माँ,माऊली,आई,माता या दैवी अविष्काराची अनुभूती देणाऱ्या शब्दाने माझ्या…

Read More

माढ्याच्या विकासासाठी येणारा काळ परिवर्तनाची नांदी : अभिजीत पाटील

सीमोल्लंघन करूया माढ्याच्या विकासाचा रथ पुढे नेऊया : अभिजीत पाटील माढ्याच्या विकासासाठी येणाऱ्या काळात परिवर्तनाची नांदी : अभिजीत पाटील माढ्याचा २५ वर्षाचा बॅकलॉक भरून काढू : अभिजीत पाटील रावण दहन करून माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१३/१०/२०२४- आपले महापुरुष सीमोल्लंघन करून लढाईच्या मोहिमेवर जात होते. तो आदर्श घेऊन मी पुढे…

Read More

अजित मल्टीस्टेट शाखा साखरवाडी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून या विरोधात निर्णयक स्वरूपाचे आंदोलन छेडणार – फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा

अजित मल्टीस्टेट शाखा साखरवाडी या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून या विरोधात निर्णयक स्वरूपाचे आंदोलन छेडणार -फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – अजित मल्टीस्टेट शाखा साखरवाडी या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून या विरोधात निर्णय स्वरूपाच्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा फलटण शहर भाजपाचे अध्यक्ष अनुप शहा यांनी दिला असून…

Read More

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाने आपली अभंग गायन सेवा रुजू केली. मंडळाच्या गायन सेवेने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. वीणा भजनी मंडळ दरवर्षी नवरात्रामध्ये आपली भजन व कीर्तन सेवा रुजू करतात.देवीची गाणी,…

Read More

पंढरपुरातील खराब रस्ते दुरूस्त करा युवक कॉंग्रेसची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

पंढरपुरातील खराब रस्ते दुरूस्त करा युवक कॉंग्रेसची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१०/२०२४- पंढरपूर शहरातील विविध रस्ते अत्यंत खराब झाले असून मोठे मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत पंढरपूर शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संदिप शिंदे यांच्यावतीने पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात शहरातील केबीपी कॉलेज चौक, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक भोसले चौक सावरकर…

Read More
Back To Top