लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा-खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा-खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी नवी दिल्ली / सोलापूर –भारतीय संविधानातील समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे मूर्त स्वरूप ठरलेले क्रांतिकारी लोकशाहीर, विचारवंत,साहित्यिक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा,अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारकडे…
