परिवहन मंत्र्यांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट

परिवहन मंत्र्यांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट हॉटेल थांब्यांरील प्रसाधनगृहाची देखील त्यांनी आवर्जून पाहणी भिगवण ,११ जुन २०२५ – राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर येत असताना पुणे – सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत…

Read More

माजी आमदार जयवंत जगताप यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

माजी आमदार जयवंत जगताप यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०६/२०२५ – करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जयवंत जगताप हे दोन वेळा करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार होते.१९९० साली अपक्ष…

Read More

महानगरपालिका निर्भय महिला अधिकारी प्रियंका भोसले यांनी पदभार स्वीकारताच बेकायदेशीर गोष्टींवर केली कारवाई

निर्भय महिला अधिकारी प्रियंका भोसले यांनी पदभार स्वीकारताच बेकायदेशीर गोष्टींवर केली कारवाई मीरा भाईंदर/ज्ञानप्रवाह न्यूज-निर्भय महिला अधिकारी प्रियंका पितांबर भोसले यांनी मीरा भाईंदर महापालिका प्रभाग ६ परिसरातील भूमाफिया आणि बेकायदेशीर अतिक्रमणांवर कडक कारवाई केली. पदभार स्वीकारताच महिला अधिकारी प्रियंका पितांबर भोसले यांनी बेकायदेशीर अतिक्रमणे आणि भूमाफियांवर निर्णायक कारवाई करून आपली पुढील दिशा दर्शविली. त्यांच्या कुशल…

Read More

जगा आणि जगू द्या सामाजिक समरसतेचा उत्कृष्ट अविष्कार..प्रा.एन. डी.बिरनाळे

जगा आणि जगू द्या सामाजिक समरसतेचा उत्कृष्ट अविष्कार..प्रा.एन.डी.बिरनाळे सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज:कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणं,प्रत्येकाचं अस्तित्व मान्य करणं.. मैत्रभाव व सहिष्णुतेची जोपासना करणं.. सर्वांचा आदर करणं प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं म्हणजे समता भाव वृध्दीगंत करणं यालाच सामाजिक समरसता म्हणतात.छ.शिवाजी महाराज रयतेच्या सुख दुःखात सहभागी झाले.शोषण व पिळवणुकी तून महाराष्ट्र मुक्त केला.रयतेला…

Read More

व्हीजेएनटी,ओबीसी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकरच वितरित होणार – डॉ.नीलम गोऱ्हे

व्हीजेएनटी,ओबीसी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकरच वितरित होणार – डॉ.नीलम गोऱ्हे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ अदा करण्याचे दिले निर्देश मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जून २०२५: व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील सहामाहींच्या शिष्यवृत्तीचा निधी अद्याप वितरित न झाल्याने OBC-VJNT Students Organisation महाराष्ट्राकडून उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.यानंतर डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ…

Read More

शिवबंधन बांधून मारुती अंबुरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

शिवबंधन बांधून मारुती अंबुरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबई येथील मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष मारुती अंबुरे यांनी प्रवेश केला.त्याचबरोबर त्यांच्या…

Read More

होडी चालक,मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

आषाढी यात्रा: होडी चालक,मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आसन क्षमतेपेक्षा जास्त जलप्रवासी वाहतुक करु नये सुर्यास्तानंतर जलप्रवास वाहतुक बंद ठेवावी पंढरपूर,दि.१०/०६/२०२५ :- आषाढी शुध्द एकादशी दि.०६ जुलै २०२५ रोजी असून यात्रा कालवधी २६ जून ते १० जुलै असा आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात….

Read More

कारहुनवी सणानिमित्त सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली

कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२५ – काँग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेते जॉन फुलारे, वाहिद बिजापूरे यांच्या उपस्थितीत कारहुनवी सणानिमित्त सुनील काडे यांच्या सजवलेल्या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली. मनुष्य कर्माने किंवा पदाने कितीही जरी मोठा असला तरी त्यांनी आपली संस्कृती विसरून चालणार नाही .भूतदया परमो…

Read More

अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये : खासदार प्रणिती शिंदे

अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये : खासदार प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० जून २०२५ – आज रोजी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रणिती शिंदे यांची विधानसभा निवडणुकीतील EVM घोटाळा आणि विविध विषयासंदर्भात काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत…

Read More

अपहरण व खुनाचे गंभीर गुन्ह्यातील फरारी मुख्य आरोपीस अटक करण्यात पालघर पोलीसांना यश

अपहरण व खुनाचे गंभीर गुन्ह्यात सुमारे ०५ महिन्यांपासून फरारी असलेला मुख्य आरोपी अटक करण्यात पालघर पोलीसांना यश पालघर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०६/२०२५- घोलवड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर ११/२०२५ बीएनएस कलम १४० (३), १४० (१), १४२, ३५१ (२), ३ (५), ६१ (२) (अ), १०३ (१), २३८ (अ) प्रमाणे दि. २७/०१/२०२५ रोजी दाखल असलेल्या अपहरण व खुनाचे गंभीर…

Read More
Back To Top