मनसे मध्ये प्रवेश करत मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना केला पाठिंबा जाहीर

मनसे मध्ये प्रवेश करत मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना पाठिंबा केला जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस चुरस वाढतच चालली आहे.यातच मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा येथे पाठिंबा वाढत आहे. पंढरपूर मंगळवेढा येथे अनेक जण पाठिंबा जाहीर करत आहेत.आज पंढरपूर येथे कडबे गल्ली येथील संतोष धोत्रे, सुधीर धोत्रे, तसेच मारुती…

Read More

मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार – दिलीप धोत्रे

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलीप धोत्रे यांना विजय करण्याचा निर्धार मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या दिलीप धोत्रे यांना मतदारांची साथ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.आज रविवारी…

Read More

मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचार सभांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद

मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी घेतली प्रचारात आघाडी मनसेच्या प्रचार सभांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. शनिवारी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील देगाव, मल्लेवाडी, घरनिकी, मारापूर, गुंजेगाव, रेवेवाडी, पडळकरवाडी,…

Read More

लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन इतर महागाईच्या माध्यमातून जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम सध्या सुरू – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

लाडकी बहीण योजना देताना मग लाडका भाऊ का आठवला नाही ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना निवडून द्या मग पहा कसा कायापालट या मंगळवेढा तालुक्याचा होतोय ते मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४ –लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन इतर महागाईच्या माध्यमातून जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. लाडकी बहीण योजना देताना मग लाडका भाऊ का…

Read More

पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे घेणार सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सहा नोव्हेंबरला मंगळवेढा येथे जाहीर सभा.. पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघात मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/११/२०२४ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार दिनांक सहा नंबर रोजी मंगळवेढा येथे येणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या…

Read More

जनसामान्यांच्या हितासाठी दिलीप धोत्रे यांनी काम केले असल्याने त्यांना विजयी करा असे आवाहन

जनसामान्यांच्या हितासाठी दिलीप धोत्रे यांनी काम केले असल्याने त्यांना विजयी करा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी केला निर्धार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२४- पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांना विजयी करण्याचा मतदार संघातील नागरिकांनी निर्धार केला आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दिलीप धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार…

Read More

मनसेच्यावतीने नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मनसेच्यावतीने नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आदिशक्ती नवरात्र मंडळ नागालँड चौक पंढरपूर येथे देवींची मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पूजा नवरात्री निमित्त देवदासी, तृतीयपंथी महिलांचा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरांत प्रसिद्ध असलेल्या आदिशक्ती नवरात्र मंडळ नागालँड चौक पंढरपूर यांच्यावतीने देवीचा उत्सव मोठ्या साजरा केला जातो. यावेळी आदिशक्ती…

Read More

मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न

मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण राज्यभरातून पुरस्कारास पात्र ठरलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१०/२०२४- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा ३२…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबर पासून गाव भेट दौरा साधणार जनतेशी संवाद

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबरपासून गाव भेट दौरा मनसे नेते दिलीप धोत्रे साधणार जनतेशी संवाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०९/२०२४- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संघात गाव भेट दौरा करणार आहेत.गाव भेट दौरा गुरुवार दि.३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील…

Read More

मनसे केसरी 2024 चे मानकरी पै.महेंद्र गायकवाड

मनसे केसरी 2024 चे मानकरी पै.महेंद्र गायकवाड पंढरपूर / मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज: – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या प्रथम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून पहिल्या उमेदवारांमध्ये पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत दिलीप धोत्रे यांना पसंती देण्यात आली आहे. आता आम्ही सर्वसामान्यांच्या समस्या मिळून सोडवू मिळून सोडवू अशी ग्वाही मनसे नेते तथा…

Read More
Back To Top