मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख प्रा.अजय दासरी यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा

मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा शिवसेना सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांचे स्नेहभोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँड रेसिडन्सी करकंब येथे मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय…

Read More

समाजकारणाला महत्त्व देणारे हक्काचे दिलीपबापू

समाजकारणाला महत्त्व देणारे हक्काचे दिलीपबापू सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आल्याने त्यांची दुःख व गरजा याची पुरेपूर जाणीव असल्याने मनसे नेते दिलीप धोत्रे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. आजवर त्यांनी राजकारणात मतांचा विचार न करता गरजू जनतेला मदत करण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे.याचा प्रत्यय कोरोनाकाळामध्ये पंढरपूर भागातील नागरिकांनी घेतला आहे. आजही ते गरजूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र व मराठी भाषेच्या स्वाभिमानाबाबत त्यांची लायकी दाखवणाऱ्या त्या रणरागिणी खासदारांचा मनसे च्यावतीने सन्मान

दिल्लीत महाराष्ट्र व मराठी भाषेच्या स्वाभिमानाबाबत खासदार निशिकांत दुबेना त्यांची लायकी दाखवणाऱ्या रणरागिणी खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड व खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांचा मनसे च्यावतीने सन्मान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरुन जोरदार वादावादी सुरु आहे.अशातच खासदार निशिकांत दुबेंनी केलेल्या भाषेच्या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा स्वाभिमान जपणाऱ्या…

Read More

धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी होणार उद्घाटन

मंगळवारी धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे होणार उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५/२०२५- पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर,धाराशिव जनता बँकेचे चेअरमन ह.भ.प.वसंतराव नागदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नेते अविनाश अभ्यंकर,…

Read More

पंढरपूरात मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पंढरपूरात मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी शिवभक्तांना मिठाई वाटप,रिक्षा रॅलीने वेधले लक्ष पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर शहरात MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी…

Read More

हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सुदामाच्या भेटीला श्रीकृष्ण आले: दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या भावना पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०२/२०२५- पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील करकंब ता. पंढरपूर येथे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी व श्रीयश रेस्टॉरंटचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी माढा चे…

Read More

शुक्रवारी हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

शुक्रवारी हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५ –पंढरपूर पासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकंब नजीक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळ नांदगावकर, भाजपाचे पक्षनेते…

Read More

अमित अवघडे मित्रमंडळा च्यावतीने उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण

अमित अवघडे मित्र मंडळाच्यावतीने उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण अमित अवघडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अमित अवघडे मित्र मंडळाच्यावतीने जनसेवेसाठी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –समाजसेवक अमित अवघडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अमित अवघडे मित्र मंडळाच्या वतीने जनसेवे साठी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने हजारो बौद्ध बांधवांना घेऊन मनसेची धम्मयात्रा

हजारो बौद्ध बांधवांना घेऊन मनसेची धम्मयात्रा नागपूरकडे रवाना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने धम्म यात्रेचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यावतीने नागपूर दीक्षाभूमी येथे धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.ही धम्म यात्रा रविवारी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील हजारो बौद्ध बांधवांना घेऊन पंढरपूर येथून नागपूरकडे…

Read More

मनसेच्यावतीने नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मनसेच्यावतीने नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आदिशक्ती नवरात्र मंडळ नागालँड चौक पंढरपूर येथे देवींची मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पूजा नवरात्री निमित्त देवदासी, तृतीयपंथी महिलांचा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरांत प्रसिद्ध असलेल्या आदिशक्ती नवरात्र मंडळ नागालँड चौक पंढरपूर यांच्यावतीने देवीचा उत्सव मोठ्या साजरा केला जातो. यावेळी आदिशक्ती…

Read More
Back To Top