बळीराजावरील अरिष्ट टळू दे,राज्यातील शेतकरी सुखी होऊदे, राज्यातील जनता सुखी आणि समृद्ध होऊदे मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली प्रार्थना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात गणरायाला निरोप मुंबई दि.१७ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे – विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना

विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य -विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – गणेशोत्सव गेले अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात अतिशय उत्साहाने साजरा होत आहे.नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सजावटींचा उपयोग करून नवीन प्रकारच्या फुलांचा उपयोग करत असताना परंपरा आणि श्रद्धा…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती…. मुंबई/पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ :कोरोना नंतर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होत आहे. तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे.देशातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी वर्षावर…

Read More

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता मुंबईच्या पायाभूत सुविधातील पुढचे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता मुंबईच्या पायाभूत सुविधातील पुढचे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता…

Read More

गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे, सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले

गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे ,सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०९/२०२४- गौरी आवाहना निमीत्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार वाधेश्वर नगर, वाघोलीत विधानपरिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी पंधरा लाडक्या बहिणींशी संवाद साधला.नुरजहा सूर्वे,अनिता गालफाडे,मालम चौगुले, अर्चना मोहिते,अर्चना मदने,पूजा पात्रे, कविता काळे,पौर्णिमा पात्रे,शोभा पात्रे, अस्मिता राजगुरू,मोना मोहिते,रेशमा क्षिरसागर,प्रियांका अल्हाट,नीलम पवार, मंगल थोरात या महिलांशी…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी, पोलिस,स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती मुंबई, दि. ९ : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया या जयघोषाने वातावरण भारावून गेले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read More

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन सोलापूर,दि.७:शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत…

Read More

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर शासनाकडून विशेष मोहीमांच्या जाहीरातींचे वितरण सुरु फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.06 : महाराष्ट्र शासनाकडून शासकीय जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या माध्यमातून या संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देत शासनाच्या…

Read More

श्री गणरायाचे आगमन आनंदाचे समृद्धी समाधानाचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबई, दि. ६: – श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

स्वदेस ड्रीम व्हिलेज उपक्रमात आता एक हजार गावांचा समावेश

स्वदेस ड्रीम व्हिलेज उपक्रमात आता एक हजार गावांचा समावेश मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्या उपस्थितीत स्वदेस फाऊंडेशनशी करार मुंबई,दि.५: – ग्रामीण सक्षमीकरणाद्वारे राज्यातील एक हजार गावांना स्वयंपूर्ण करणाऱ्या स्वदेस ड्रीम व्हिलेज उपक्रमाच्या विस्तारासाठी आज महाराष्ट्र शासन आणि स्वदेस फाऊंडेशन यांच्या दरम्यान सहकार्य करार करण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात…

Read More
Back To Top