मात्र पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतूनच पठण करण्यात येतात यामध्ये इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पंढरपूर विठ्ठल मंदिरात हिंदीत भाषेत पुजा केल्याच्या व्हायरल तक्रार व प्रसार माध्यमांत येत असलेल्या बातम्यांबाबत भाविकांना पुजेची माहिती व पुजेच्या अनुषंगाने सुचना प्राधान्याने मराठी व आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही देण्यात येतात मात्र पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतून पठण करण्यात येतात यामध्ये इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10:-…
