मतचोरी हा देशाविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही – इंडिया आघाडी

खून भी देंगे,जान भी देंगे,वोट लुटने नहीं देंगे : खासदार प्रणिती शिंदे मतचोरी हा देशाविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही – इंडिया आघाडी नवी दिल्ली,दि.११ ऑगस्ट २०२५-बिहार मध्ये SIR नंतर मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत घोटाळा उघड होत आहे. जनतेचे मत चोरले जात आहे.भाजप आणि निवडणूक आयोग मिळून मतचोरी करत आहे.जनतेचे…

Read More

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न केक कापून वाढदिवस साजरा, नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- शहर महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ. उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे…

Read More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मत पत्रिकेवर घेण्यात याव्यात – काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात – काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांची मागणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ ऑगस्ट २०२५ – महाराष्ट्रा तल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात ते शक्य नसेल तर मतदान पत्रिकेवर घ्याव्यात या मागणींसाठी, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे…

Read More

केंद्र सरकारची महाराष्ट्र शासनाने बंद केलेली एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा सुरू करा – खासदार प्रणिती शिंदे यांचे संसद भवन परिसरात आंदोलन

केंद्र सरकारची महाराष्ट्र शासनाने बंद केलेली एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा सुरू करा या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांचे संसद भवन परिसरात आंदोलन शेतकरी रडतोय,विमा कंपनी नफा फुगवतेय नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ जुलै २०२५ – केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेली एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेसच्या…

Read More

लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्या-खासदार प्रणिती शिंदे

पंतप्रधान आवास योजना कागदावरच लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्या-खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी नवी दिल्ली,दि.३० जुलै २०२५ – पंतप्रधान आवास योजने मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या भारतीय नागरिकांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली होती.मात्र ही योजना केवळ कागदावर उपलब्ध असल्याची टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली तसेच पंतप्रधान आवास योजनेतून ज्या…

Read More

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२५ – अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शिफारसीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये (उमेदवार छाननी समिती) नियुक्ती करून त्यांना आणखी एक…

Read More

त्यामुळे भाजपबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली,सोलापूर महानगर पालिकेतसुद्धा भाजपने अंधाधुंदी कारभार केला- चेतन नरोटे

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरु – चेतन नरोटे सर्व प्रभागात नियोजनबद्ध तयारी सुरू करा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२५ – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांनी मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती सदस्यांची महत्वाची बैठक…

Read More

बच्चूभाऊ कडू यांच्या चक्का जाम आंदोलनास खासदार प्रणिती शिंदे यांचा जाहीर पाठिंबा

बच्चूभाऊ कडू यांच्यावतीने शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी २४ जुलै रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन बच्चूभाऊ कडू यांच्या चक्का जाम आंदोलनास खासदार प्रणिती शिंदे यांचा जाहीर पाठिंबा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२५- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांच्यावतीने २४ जुलै २०२५ रोजी आयोजित चक्का जाम…

Read More

हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे

हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे सोड्डी गावातील वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार मंगळवेढा |ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती आणि सोड्डी गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली. यावेळी…

Read More

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अघोषित आणीबाणीच : खासदार प्रणिती शिंदे

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अघोषित आणीबाणीच : खासदार प्रणिती शिंदे भाजप,महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ जुलै २०२५ – भाजप महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या…

Read More
Back To Top