
जिद्द,चिकाटी,सातत्य,परिश्रम या जोरावर आयुष्यात खूप मोठे यश संपादन करता येते – अॅड.संदिप कागदे
अॅड.संदिप कागदे यांचे कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे कायदा आणि समृद्ध युवा या विषयावर व्याख्यान संपन्न जिद्द,चिकाटी,सातत्य,परिश्रम या जोरावर आयुष्यात खूप मोठे यश संपादन करता येते – अॅड.संदिप कागदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी शेळवे ता.पंढरपूर येथे मुंबई उच्च न्यायालय येथे प्रॅक्टिस करणारे अॅड. संदिप कागदे यांचे कायदा व समृद्ध युवा या विषयावर…