आषाढी यात्रेत पंढरपूरसह सहा जिल्ह्यात दोन कोटी भाविक सहभागी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रेत पंढरपूरसह सहा जिल्ह्यात दोन कोटी भाविक सहभागी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आषाढी यात्रा २०२५ कृतज्ञता मेळावा,पुणे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी,सरपंच व कर्मचारी उपस्थित पालकमंत्री यांचे हस्ते सन्मानाने भारवले स्वच्छतादूत पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- वारकर्यांच्या सेवेसाठी झटलेले कर्मचारी,पदाधिकारी व अधिकारी यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग व पंढरी नगरीत…

Read More

इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर

​इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर… वारसा वृक्षांचे रोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण पुरस्काराचे वितरण,परकीय तणांचे उच्चाटन, हरित विचारांची पेरणी पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,​दि.१७/०७/२०२५- देहू-आळंदी ते पंढरपूर पायी वारी ही पंढरीची वारी म्हणून सर्वांना ज्ञात आहे. पंढरीची वारी हे भारताचे, महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते, तमाम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील आणि इतर क्षेत्रातील विठ्ठलभक्तांचं हे श्रद्धास्थान. शेकडो…

Read More

मा.खासदार समीर भुजबळ यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन

कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे समीर भुजबळ यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२५ – शनिवार दि.१२/०७/२०२५ रोजी मा. खासदार व कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते समीर भुजबळ यांनी सहकुटुंब विठ्ठल व माता रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी समीर भुजबळ यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी…

Read More

महाव्दार काल्याच्या उत्सवाने आषाढी वारी पूर्ण झाली

हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला संपन्न महाव्दार काल्याचा उत्सवाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11- गोपाळ काला गोड झाला गोपाळाने गोड केला असा जयघोष करीत येथे महाव्दार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते.येथील हरिदास घराण्यात महाव्दार काला करण्याची परंपरा आहे.मागील अकरा…

Read More

आषाढी वारीत १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी

आषाढी वारीत १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी १६ हजार ७१६ रुग्णांना १०८ ची मोफत रुग्णवाहिका सेवा पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१२ :- नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी डायल १०८ च्या एकूण १२० रुग्णवाहिका कार्यरत होत्या.त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) कक्ष तयार करण्यात आले होते. त्याद्वारे पंढरपूरात आलेल्या भाविकांना २४…

Read More

आषाढी वारीचे यश हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेटक्या नियोजनाचे फलित

आषाढी वारीचे यश हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेटक्या नियोजनाचे फलित… आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग असून, ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून सामाजिक सलोखा, शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे. या महत्त्वपूर्ण वारीचे यशस्वी आयोजन हे केवळ श्रद्धाळूंच्या सहभागावरच नाही तर प्रशासनाच्या सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते.दि.6 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या आषाढी…

Read More

सफाई कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन पंढरपूर शहर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढी वारीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे सर्व श्रेय सफाई कामगारांना- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन पंढरपूर शहर स्वच्छ ठेवल्याबद्दल कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले,त्यांच्याशी संवाद साधत चहापाणी व नास्ता ही त्यांच्याकडे घेतला सोलापूर/पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०७/२०२५:- आषाढी शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली.दि.२६ जून ते १०…

Read More

पंढरपूरच्या वारीत चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची

मंत्री गिरीश महाजन यांच्या विठ्ठल सेवेने भारावला राज्यातील वारकरी,मंत्री की सेवेकरी ? प्रश्न विठ्ठल भक्तांना पंढरपूरच्या वारीत गिरीश महाजन यांचं निस्सीम समर्पण चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची मुंबई,दि.९ जुलै २०२५: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भक्तीमय वातावरणाने भारलेली असतानाच यंदा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला नव्या भक्ति प्रेरणेची जोड मिळाली ती म्हणजे मंत्री…

Read More

आषाढी यात्रा सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी केली शहरात विविध ठिकाणची पाहणी

आषाढी यात्रा सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी केली शहरातील विविध ठिकाणची पाहणी साठलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाची 24 तासांची स्वच्छता मोहीम पंढरपूर,दि.०८/०७/२०२५ :- आषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा रविवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेत. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यामुळे शहरात व परिसरात…

Read More

सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरविली ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची,सेवा आरोग्याची – विविध माध्यमांतून आरोग्य जनजागृती सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरविली ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज-आषाढी एकादशी निमित्त देहू आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा…

Read More
Back To Top