जिल्हाधिकारी व सिईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मनाचा मोठेपणा जिल्हाधिकारी व सिईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान सातारा व पुणे जिल्ह्यातील सन्मानपत्र विभागीय आयुक्त श्री पुंडकुलवार यांच्याकडे.. पालखी मार्गावरील उत्कृष्ठ काम पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – आषाढी यात्रा कालावधीत सर्व संतांच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात भाविकांसाठी खास सुविधा देऊन उत्कृष्ठ काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व जिल्हा परिषदेचे…

Read More

आषाढी वारी निमित्त स्वेरीकडून भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे २४ तास वाटप

आषाढी वारी निमित्त स्वेरीकडून विविध उपक्रमांचे आयोजन भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे २४ तास वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०७/२०२५- श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेले वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत.त्या अनुषंगाने स्वेरीचे विद्यार्थी भाविकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप करून त्यांची तहान भागवीत आहेत.विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेदक, भाभा अणुसंशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ…

Read More

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले…

Read More

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते आषाढी सोहळ्यासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालख्यांचे पिराची कुरोली येथे आगमन झाले असता सदर सोहळ्यातील विठ्ठल…

Read More

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली.दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो.याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो . सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथाशेजारी आल्यावर थोडा…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या काटेकोर नियोजनामुळे भीमा नदीत येणारा विसर्ग बंद

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या काटेकोर नियोजनामुळे भीमा नदीत येणारा विसर्ग बंद चंद्रभागा नदीपात्रातील वाळवंट राहणार वारकरी व भाविकांसाठी उपलब्ध यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात भाविकांना करता येणार होडीतून जलप्रवास पंढरपूर, दि.3(उमाका):- उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग शून्य करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांना…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची पाहणी केली…

Read More

वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशनची वारकरी भाविकांची फिजीओथेरपी, मसाज,चरण सेवा

वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशनची वारकरी भाविकांची फिजीओथेरपी,मसाज,चरण सेवा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – संताच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने पायी चालत येत आहेत. या पायी चालत येणार्या भाविकांचा थकवा घालवण्यासाठी फिजीओथेरपी, मसाज,चरण सेवा करण्यासाठी वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशन संचलित जनकल्याण नर्सिंग कॉलेज,मुक्ताई नर्सिंग कॉलेज व शिवस्वराज्य मेडीकल फाऊंडेशन संचलित राष्ट्रमाता जिजाऊ नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून वारकरी…

Read More

वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबतच्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढी वारीसाठी प्रशासनाने केलेल्या सुविधांची पाहणी वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत केलेल्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर ,दि 3/उमाका :- आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर,मंदिर परिसर,दर्शन रांग (पत्रा शेड), भक्ती सागर 65 एकर या ठिकाणी वारकरी, भाविकां साठी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली दर्शन रांग व पत्राशेडची पाहणी करत दर्शन रांगेतील भाविकांशी साधला संवाद

जिल्हाधिकारी यांनी केली दर्शन रांग व पत्राशेडची पाहणी करत दर्शन रांगेतील भाविकांशी साधला संवाद श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन पाच तासात झाल्याने भाविकांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे आभार इंडियन एअर फोर्स मध्ये सेवा बजावलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याकडून आषाढी वारी 2025 मध्ये भाविक, वारकरी यांच्यासाठी देण्यात आलेल्या सुविधा खूप उत्कृष्ट असल्याचे कौतुक… पंढरपूर/जिमाका,दि.०२/०७/२०२५ :- आषाढी शुद्ध एकादशी 6 जुलै 2025…

Read More
Back To Top