पंढरपूर येथील गोपाळपुर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न
पंढरपूर येथील गोपाळपुर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 :- पंढरपूर तालुका विधी सेवा समिती, व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने किमान समान शिबीरांतर्गत गोपाळपुर ग्रामपंचायत ता.पंढरपूर येथे तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सह दिवाणी न्यायाधीश ए. ए.खंडाळे पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…
