भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यास महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे-खासदार प्रणिती शिंदे

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज – नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्या पासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून…

Read More

भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी-कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजप वर हल्लाबोल

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजपवर हल्लाबोल सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/११/२०२४: महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. शेतकरी गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्या उलट भाजपचे सरकार हे फक्त अदानी, अंबानी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. तेव्हा…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग अध्यक्षपदी युवराज जाधव

सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT ) विभागाच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड युवराज जाधव यांच्या निवडीचे पत्र खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते प्रदान सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०८/२०२४- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT…

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केले अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज –उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुक शुभारंभ प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केल्या अनेक मागण्या

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केल्या अनेक मागण्या नवीन संसद भवनात इतिहासाची दिली जाणीव करून नवी दिल्ली,दि.२३ जुलै २०२४- संसदेत काँग्रेस पक्षाच्यावतीने अर्थसंकल्पावर खा. प्रणिती शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना खा.प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोने की चिडिया असलेला भारत देश अनेक परकियांनी लुटला तरीही काँग्रेसच्या…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित सोलापूर चा दुष्काळ संपला,१० वर्षात पहिल्यांदाच सोलापुरच्या खासदारांचा आवाज संसदेत गरजला… सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२४- आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात मराठा समाज,धनगर समाज आरक्षणावर आवाज उठविला. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला आरक्षण मिळवून…

Read More

मृत झालेल्या म्हशींच्या मालकांना खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून 50 हजार रुपयांची वैयक्तिक मदत

गुळवंचीमधील घटनेमध्ये विजेचा धक्का लागून मृत झालेल्या म्हशींच्या मालकांना खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून 50 हजार रुपयांची वैयक्तिक मदत शासनाकडून तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०७/२०२४: विष्णू हरिदास भजनावळे,रा.मु.पो.गुळवंची, ता.उत्तर सोलापूर,जि.सोलापूर येथील रहिवासी आहेत.श्री.भजनावळे हे गुरुवार, दि.04/07/2024 रोजी नेहमीप्रमाणे म्हशींना चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात म्हशी उतरल्या त्यामध्ये विजेची तार…

Read More

जनतेने विश्वास ठेवून खासदार म्हणून निवडून दिले तुमची कामं करणे हेच माझे ध्येय – खा.प्रणिती शिंदे

तुमच्यामुळे तीनदा आमदार,कामे केल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेने विश्वास ठेवून खासदार म्हणून निवडून दिले तुमची कामं करणे हेच माझे ध्येय:- प्रणिती शिंदे तीन महिन्यात विधानसभा निवडणूक भाजप पुन्हा जातीधर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न करणार,महाविकास आघाडीच्यावतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा जिंकण्याचा निर्धार सोलापूर लोकसभा मतदार संघातील जनतेने साथ देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे…

Read More

शपथविधीच्या आधी संसद भवनाच्या प्रवेशद्वारासमोर खासदार प्रणिती शिंदे यांनी नतमस्तक झाल्या

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न संसदेत मांडण्याची संधी मिळाली – खासदार प्रणितीताई शिंदे सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –प्रणितीताई शिंदे या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात खासदार म्हणून पहिल्यांदाच पाऊल टाकताना नवी दिल्ली येथे संसद भवनाच्या प्रवेशद्वारासमोर नतमस्तक झाल्या. नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे या गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रात आमदार म्हणून जनतेची सेवा करत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी विश्वास…

Read More
Back To Top