राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदार प्रणिती शिंदे सह INDIA आघाडीतील नेत्यांची मतदान यादीत होत असलेल्या गैरप्रकारा विरोधात संसद परिसरात निदर्शने

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीतील नेत्यांनी SIR (Special Intensive Revision) या नावाखाली मतदान यादीत होत असलेल्या गैरप्रकाराविरोधात संसद परिसर दिल्ली येथे निदर्शने SIR (special intensive Revision) प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जुलै २०२५ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यामध्ये फेरबदल करून सरकारला अपेक्षित परिणाम घडविण्यासाठी सरकार कडून…

Read More

हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे

हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे सोड्डी गावातील वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार मंगळवेढा |ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती आणि सोड्डी गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली. यावेळी…

Read More

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अघोषित आणीबाणीच : खासदार प्रणिती शिंदे

जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अघोषित आणीबाणीच : खासदार प्रणिती शिंदे भाजप,महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ जुलै २०२५ – भाजप महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या…

Read More

अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये : खासदार प्रणिती शिंदे

अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये : खासदार प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० जून २०२५ – आज रोजी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रणिती शिंदे यांची विधानसभा निवडणुकीतील EVM घोटाळा आणि विविध विषयासंदर्भात काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत…

Read More

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे modi gove praniti shinde सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०५/२०२५ – मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, राजनैतिकता आणि अंतर्गत स्थिरता यासारख्या गंभीर मुद्द्यांना पोकळ प्रचार आणि फोटो पोस्टिंगचे माध्यम बनवले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे लक्ष फक्त प्रसिद्धी आणि स्वतःची प्रशंसा करण्यावर राहिले आहे,परंतु देशातील…

Read More

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी – खासदार प्रणिती शिंदे

अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी : खासदार प्रणिती शिंदे गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी,मिरी,अरबळी, गावाला भेट, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीची पाहणी,येणकी मिरी वडापुर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुका गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी, मिरी, अरबळी या गावांना भेट…

Read More

ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या

खा.प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव गावभेट दौरा ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५- सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पंढरपूर तालुका गांवभेट अंतर्गत आज रोजी शंकरगाव गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.त्यांची निवेदने स्वीकारली आणि समस्या…

Read More

जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध मागण्या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीला

जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध मागण्या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला टिकेकर वाडी मेगा टर्मिनलच्या ३५० कोटीच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात यावी,मोहोळ स्टेशन येथे सिध्देश्वर एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस सह इतर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा सोलापूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे अंडरब्रिजमध्ये पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे तेथे कव्हरशेड करण्यात यावे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,29 मार्च 2025-…

Read More

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यास महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे-खासदार प्रणिती शिंदे

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज – नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्या पासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस कमिटी च्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महिलाध्यक्षा प्रमिला तूपलवंडे,मा.नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,भीमाशंकर टेकाळे,…

Read More
Back To Top