मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या: खासदार प्रणिती शिंदे
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या: खासदार प्रणिती शिंदे महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी मोहोळ/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/११/ २०२५– मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहोळ शहरातील गवत्या मारुती चौकात जाहीर सभा पार पडली.या सभेस खासदार प्रणिती शिंदे,जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुका व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच नागरिकांची उत्स्फूर्त…
