ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या

खा.प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव गावभेट दौरा

ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५- सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पंढरपूर तालुका गांवभेट अंतर्गत आज रोजी शंकरगाव गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.त्यांची निवेदने स्वीकारली आणि समस्या लवकर सोडविणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सांगितले.

या गावभेट दौऱ्यात वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस संदीप पाटील, संग्राम गायकवाड, नितीन शिंदे, संजय म्हमाणे, लिंगदेव देशमुख, संजय कोळी, विलास चंदनशिवे, लिंगदेव व्होनमाने, समाधान जाधव, समाधान चंदनशिवे, रामकृष्ण सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top