ब्रिटिश साम्राज्याविरुद्धची भारत छोडो ही लढाई भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक टप्पा ठरली- प्रा.डॉ.गोवर्धन दिकोंडा
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त व्याख्यान संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ – रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधन समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब बळवंत होते.या प्रसंगी मंचावर…
