पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे,दि.११ ऑगस्ट २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले.या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना…
