मजुर,मुकादम व कारखाने यांच्यात करारासंदर्भातील कायदा लवकरात लवकर आणावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ऊसतोड महिला मजुरांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत सखोल चर्चा मजुर,मुकादम व कारखाने यांच्यात करारा संदर्भातील कायदा लवकरात लवकर आणावा -उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ जुलै २०२५ : ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना आमदार श्रीमती उमा खापरे यांनी मांडली,आ.चित्रा वाघ,आ मनीषा कायंदे यांनी देखिल आपली भुमिका मांडली. या विषयावर…

Read More

पंढरपूरच्या वारीत चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची

मंत्री गिरीश महाजन यांच्या विठ्ठल सेवेने भारावला राज्यातील वारकरी,मंत्री की सेवेकरी ? प्रश्न विठ्ठल भक्तांना पंढरपूरच्या वारीत गिरीश महाजन यांचं निस्सीम समर्पण चर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या त्या १७ तासांच्या कामगिरीची मुंबई,दि.९ जुलै २०२५: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भक्तीमय वातावरणाने भारलेली असतानाच यंदा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला नव्या भक्ति प्रेरणेची जोड मिळाली ती म्हणजे मंत्री…

Read More

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात,नागरिकांसाठी बचावकार्य सुरू –

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; नागरिकांसाठी बचावकार्य सुरू मुंबई दि.०९/०७/२०२५- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात पूर्व विदर्भातील मुसळधार पावसासंदर्भात माहिती देत येथील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसामुळे एस.टी. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले व नंतर सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. गडचिरोली ते नागपूर…

Read More

नवीन संच निर्मिती शक्य नसले तरी संच क्रमांक एक ते पाचच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यात परळी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा प्रश्नोत्तरे नवीन संच निर्मिती शक्य नसले तरी संच क्रमांक एक ते पाचच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.8 जुलै 2025 : बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक वीज केंद्राबाबत सदस्य धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य सरोज…

Read More

देशाच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र या- सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

विधीमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव देशाच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र या-सरन्यायाधीश यांचे आवाहन कायद्याच्या चौकटीतून व्यापक जनहिताचा आवाज; सरन्यायाधीश भूषण गवई यांचा प्रेरणादायी प्रवास! मुंबई,दि.८ जुलै २०२५ :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज मुंबई येथे महाराष्ट्र विधानमंडळातर्फे आयोजित सत्कार समारंभ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की,सरन्यायाधीश भूषण गवई पदावरुन निवृत्त…

Read More

आषाढी यात्रा सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी केली शहरात विविध ठिकाणची पाहणी

आषाढी यात्रा सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी केली शहरातील विविध ठिकाणची पाहणी साठलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाची 24 तासांची स्वच्छता मोहीम पंढरपूर,दि.०८/०७/२०२५ :- आषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा रविवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेत. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यामुळे शहरात व परिसरात…

Read More

सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरविली ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची,सेवा आरोग्याची – विविध माध्यमांतून आरोग्य जनजागृती सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरविली ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज-आषाढी एकादशी निमित्त देहू आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा…

Read More

विद्यार्थी हितासाठी अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन कार्यरत राहणार : ॲड. अनुजा पाटील

विद्यार्थी हितासाठी अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन कार्यरत राहणार : ॲड.अनुजा पाटील अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशन, पुणे सामाजिक संस्थेची धायरीतील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.८ जुलै २०२५ : सामाजिक जाणिवेतून सुरू झालेली अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन विद्यार्थी हितासाठी काम करत आहे.शेतकरी वर्गातून पुढे आलेले हे कुटुंब आज एका उदात्त भावनेतून काम करीत आहे.शिक्षणासाठी…

Read More

अंधेरीतील कांदळवन तोडीविषयी गंभीर चिंता, चौकशी समिती गठीत करण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

अंधेरीतील कांदळवन तोडीविषयी गंभीर चिंता,चौकशी समिती गठीत करण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ जुलै २०२५ : अंधेरी परिसरातील तब्बल ३०० एकर कांदळवन व वृक्षतोडीच्या विनाशकारी हस्तक्षेपाची विधानपरिषदेमध्ये उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.त्यांनी या विषयावर सखोल चर्चा करत स्पष्ट केले की, ही बाब केवळ पर्यावरणाशी संबंधित नसून शहरी नियोजन,कायदा-सुव्यवस्था,प्रशासनिक…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शन रांगेतील घुसखोरी बाबत कंत्राटी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शन रांगेतील घुसखोरीबाबत कंत्राटी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल श्री तारे यांचेवर गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून संबंधित कर्मचा-याची सेवा समाप्त करण्यात आली पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०७/२०२५ – आषाढी यात्रा 2025 सुरू असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.या दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी भारतीय…

Read More
Back To Top