बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले…

Read More

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मन हॅगरची उपलब्धता-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भाविकांना पददर्शन रांगेत जाण्यासाठी पाच कि.मी.चे अंतर होणार कमी मंदिर समितीकडून जर्मनी हँगरची सुविधा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.20 :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ :- आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे.आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.श्री.विठ्ठल रुक्मिणी च्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून दर्शन रांग गोपाळपूर…

Read More

पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास शासन सेवेतून निलंबना ऐवजी थेट बडतर्फ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात अमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा मुंबई –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना स्पष्ट केले की, राज्यात अमली पदार्थांच्या व्यसनाधीनते विरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात असून या लढ्याला अधिक आक्रमक आणि सर्वसमावेशक रूप देण्यात आले आहे. या लढ्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास शासन कठोर भूमिका घेत असून आता सेवेतून निलंबनाऐवजी थेट बडतर्फ करण्यात येत आहे.पोलीस…

Read More

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते आषाढी सोहळ्यासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालख्यांचे पिराची कुरोली येथे आगमन झाले असता सदर सोहळ्यातील विठ्ठल…

Read More

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली.दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो.याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो . सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथाशेजारी आल्यावर थोडा…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची पाहणी केली…

Read More

वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशनची वारकरी भाविकांची फिजीओथेरपी, मसाज,चरण सेवा

वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशनची वारकरी भाविकांची फिजीओथेरपी,मसाज,चरण सेवा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – संताच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने पायी चालत येत आहेत. या पायी चालत येणार्या भाविकांचा थकवा घालवण्यासाठी फिजीओथेरपी, मसाज,चरण सेवा करण्यासाठी वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशन संचलित जनकल्याण नर्सिंग कॉलेज,मुक्ताई नर्सिंग कॉलेज व शिवस्वराज्य मेडीकल फाऊंडेशन संचलित राष्ट्रमाता जिजाऊ नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून वारकरी…

Read More

देशभक्त भाऊसाहेब कुदळेंचे शैक्षणिक कार्य ही रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील कर्मवीरांची मूळ प्रेरणा

देशभक्त भाऊसाहेब कुदळेंचे शैक्षणिक कार्य ही रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील कर्मवीरांची मूळ प्रेरणा दक्षिण भारत जैन सभेनं भाऊसाहेब कुदळें सारखा कर्तबगार नेता घडवला – प्रा.एन.डी.बिरनाळे दुधगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०७/२०२५ : दुधगावात १९०६ साली आण्णासाहेब लठ्ठेंचं ऐकलेले भाषण आणि १९०९ मध्ये कोल्हापूर येथील दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनातील उपस्थिती. या दोन्ही घटनांचा सकारात्मक परिणाम म्हणजे भाऊसाहेब कुदळे यांनी…

Read More

वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबतच्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढी वारीसाठी प्रशासनाने केलेल्या सुविधांची पाहणी वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत केलेल्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर ,दि 3/उमाका :- आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर,मंदिर परिसर,दर्शन रांग (पत्रा शेड), भक्ती सागर 65 एकर या ठिकाणी वारकरी, भाविकां साठी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात…

Read More
Back To Top