आता लवकरच ओढ्याच्या पुलाची उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार – आमदार अभिजीत पाटील
करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्याच्या पुलाचे आ. अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्यावरील पुलाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित कामाचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी मार्गी लावत कामाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून करकंब येथील धाकटी वेस येथील ओढ्याच्या बंधाऱ्यावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत…

