श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती करणार तयार

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जमा होणा-या निर्माल्या पासून अगरबत्तीची निर्मिती – व्यवस्थापक मनोज श्रोत्री 15 जून पासून भाविकांना चार प्रकारच्या अगरबत्तीची उपलब्धता पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्या अनुषंगाने निर्माल्या पासून तयार केलेली…

Read More

वारकऱ्यांची आरोग्य सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

वारकऱ्यांची आरोग्य सेवा हीच पांडुरंगाची सेवा असून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पालखी सोहळ्यानंतरही संबंधीत ठिकाणची स्वच्छता, फवारणी व आरोग्य सुविधा देण्यात येणारपंढरपूर,दि.13- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या…

Read More

वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी

वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या जिल्ह्याध्यक्षपदी कासेगांव / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.13 जून – पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या जिल्ह्याध्यक्षपदी निवड झाली आहे. वसंत देशमुख यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्यची आवड आहे.मोठा जनसंपर्क असलेले ते पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते आहेत. शुक्रवारी अकलूज येथील शिवरत्न येथे राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात केले मतदान

पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने अभिरूप मतदान संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात केले मतदान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13- राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिरूप मतदानाला संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत 485 पैकी 458 जणांनी कॉरिडॉर विरोधात मतदान केले. मुख्यमंत्री…

Read More

सर्वोत्तम करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडावे – प्रा. यशवंत गोसावी

स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – करिअरसाठी सगळी क्षेत्र समान आहेत. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ही निवडणे म्हणजेच करिअर शोधणे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील इयत्ता १० वी व १२ वी…

Read More

मतदानरूपी आर्शीवाद देऊन माढा मतदारसंघातील जनतेने आमदार केलं; त्याचं विश्वासाने जनतेची सेवा करणार -आ.अभिजीत पाटील

मतदानरूपी आर्शीवाद देऊन माढा मतदारसंघातील जनतेने आमदार केलं; त्याचं विश्वासाने जनतेची सेवा करणार – आमदार अभिजीत पाटील आलेगाव येथे खासदार मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांचा नागरी सत्कार माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा मतदारसंघातील लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे त्याच विश्वासाने जनतेचे प्रत्येक काम करण्यासाठी जबाबदारी आमची असून रस्ते, वाहतूक, पिण्याचे पाणी,…

Read More

बच्चु कडु यांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात प्रहार व स्वाभिमानी चा रस्ता रोको

बच्चु कडु यांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात प्रहार व स्वाभिमानी चा रस्ता रोको मंगळवेढा शहरात दामाजी चौकात प्रहार चे बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहार संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोको करण्यात आला. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- प्रहार चे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी , दिव्यांगांना महिना 6000 रुपये मानधन द्यावे, दुधाला 40…

Read More

पंढरपूर तालुका पोलीसांनी जबरी चोरी करणार्या तीन आरोपींना 12 तासात केले गजाआड

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई जबरी चोरी करणार्या तीन आरोपींना 12 तासात केले गजाआड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दी तील मौजे रोपळे या गावच्या शिवारातील हॉटेल शिवशंभू मध्ये दि. 07/06/2025 रोजी रात्री 01:00 वाजणेचे सुमारास यातील फिर्यादी उत्तम बाजीराव गोडगे रा.माढा ता.माढा व त्यांचे मित्र श्री धुमाळ हें गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत…

Read More

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार पंढरपूर,दि.११/०६/२०२५:- आषाढी यात्रेच्या सोहळ्या निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुर येथे येत असतात.राज्याच्या कानाकोपऱ्या तून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन…

Read More

माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२५ – अमरावती जिल्ह्यातील उबाठा पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह उबाठाचे उपमहानगर…

Read More
Back To Top