मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील मागासवर्गीय व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागा कडून विविध वैयक्तीक योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी पंचायत समिती मंगळवेढा येथील समाजकल्याण विभागाकडून विविध वैयक्तीक योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा येथे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत समाजकल्याण विभागाकडून सन 2025-26 या वर्षाकरीता 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी व 5 टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन…

Read More

करोना रुग्णांची संख्या वाढत आहे: राज्य सरकारने शाळा,कोचिंग,महाविद्यालये आणि उन्हाळी वर्गांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत- संयुक्त पालक संघटनेची मागणी

करोना रुग्णांची संख्या वाढत आहे: राज्य सरकारने शाळा, कोचिंग, महाविद्यालये आणि उन्हाळी वर्गांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करा – संयुक्त पालक संघटनेची मागणी शहरासह देशात पुन्हा कोरोना पसरत आहे, सरकारने विद्यार्थी आणि पालकांचे संरक्षण करावे आणि लवकरात लवकर मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत – अभिषेक जैन बिट्टू जयपूर / ज्ञानप्रवाह बातम्या,३१ मे २०२५- संयुक्त पालक संघटनेने देशात…

Read More

मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप

मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध आठ मंडल मधून शालेय मुलांसाठी 1417 विविध दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती निवासी महसूल नायब तहसिलदार शुभांगी जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शालेय…

Read More

मंगळवेढा परिसरात खाजगी सावकारकी करणार्‍याच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालय पथकाची धाड

मंगळवेढा परिसरात खाजगी सावकारकी करणार्‍याच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाची धाड,खाजगी सावकाराकडून आर्थिक पिळवणूक होत असल्यास लेखी तक्रार करण्याचे केले आवाहन या धाडीत सावकारकीची मिळाली कागदपत्रे, पुढील कारवाई सुरू… मंगळवेढा / ज्ञानप्रवाह प्रतिनिधी– मंगळवेढा शहर परिसरात सावकारकी करणार्‍या एका 60 वर्षीय व्यक्तीच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात धाड टाकून सावकारी संबंधी कागदपत्रे जप्त…

Read More

महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अभिवादन सोहळा मुंबई,दि.३१ मे २०२५ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या…

Read More

नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास

नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नांदेड/ ज्ञानप्रवाह न्यूज – नांदेड रेल्वे डिव्हिजन च्या अधिकाऱ्यांचा गलथानपणाचे आणखी उदाहरण समोर आले असून त्यांच्या विनंती वरून धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून एक महिन्यापासून रेल्वेनेच मागणी केल्यानंतर दिलेले वॉटर कुलर नांदेड रेल्वे स्थानकावर बसविण्यासाठी जागा द्यायला वेळ मिळत…

Read More

लायसन्सड इंजिनीअर्स असोसिएशन अध्यक्षपदी सारंग कोळी यांची निवड

लायसन्सड इंजिनीअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंजि.सारंग कोळी यांची निवड सचिवपदी इंजिनियर सोमनाथ काळे,उपाध्यक्षपदी इंजिनीयर राजकुमार आटकळे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – लायसन्सड इंजिनीअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंजि.सारंग कोळी आणि सचिवपदी इंजि. सोमनाथ काळे यांची निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशनचा पदग्रहण समारंभ करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वेरी…

Read More

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे राज्य स्तरीय निबंध स्पर्धेत सुयश

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुयश बक्षीस वितरण समारंभ अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते संपन्न सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त महाराष्ट्र राज्य शासना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष…

Read More

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासना नंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे

कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासनानंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे कृषी सहायकांचे पदनाम आता ‘सहायक कृषी अधिकारी’ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई,दि.२७ : राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यां संदर्भात शासन सकारात्मक असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील,असे कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी पर्यवेक्षकांच्या शिष्‍टमंडळाला सांगितल्या नंतर कृषी सहायकांनी पुकारलेले बेमुदत काम बंद…

Read More

कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी कायदा करून महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण करावा-डॉ.नीलम गोऱ्हे

महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची शिफारस कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी कायदा करून महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण करावा-डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ मे २०२५ : महाराष्ट्रातील वाढत्या गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म सेवा कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ठोस कायदे व धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम…

Read More
Back To Top