राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यास लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतींच्या कामाचे भूमिपूजन सांगली,दि.23 मे 2025:- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन…

Read More

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा सोलापूर दि.23 (जिमाका) :-कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे हे दि.25 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे – रविवार दि.25 मे 2025 रोजी पुणे येथून मोटारीने दुपारी 02.30 वा.पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण व दर्शनास उपस्थिती.दुपारी 03.30…

Read More

वीज वितरणचे कंत्राटी कर्मचारी मृत्यू प्रकरणी तंत्रज्ञ तेजसिंह गणपाटील निलंबीत

वीज वितरणचे कंत्राटी कर्मचारी मृत्यू प्रकरणी तंत्रज्ञ तेजसिंह गणपाटील निलंबीत मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकात मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी कर्मचारी अतिश जयराम लांडे वय वर्षे 28, रा.मंगळवेढा हा विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान या घटनेनंतर वीज वितरण कंपनी पंढरपूरचे कार्यकारी अभियंता विजय पाटील…

Read More

आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात?-काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा सवाल

आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात?-काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा सवाल सोलापूर शहर काँग्रेसच्या वृत्तीने MIDC जळीत कांड आणि नालेसफाई संदर्भात सोमपा आयुक्तांना निवेदन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ मे २०२५- खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली MIDC जळीत कांड ची चौकशी आणि मदत व शहरातील पावसाळी…

Read More

संत चोखामेळा अध्यासन प्रमुखपदी साहित्यिक प्राचार्य डॉ.रामदास चवरे

संत चोखामेळा अध्यासन प्रमुखपदी प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ.रामदास चवरे यांची निवड पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- संत चोखामेळा महाराज व त्यांच्या परिवारातील संत मंडळी यांच्या जीवन कार्यावर संशोधन, साहित्य निर्मिती व विचार प्रसार कार्य आदि उद्देश समोर ठेवून कार्यरत असलेल्या संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या प्रमुखपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ.रामदास चवरे अमरावती यांची निवड करण्यात आली…

Read More

सहकार शिरोमणीची फसवणूक केल्याप्रकरणी वाहन मालकास अटक

सहकार शिरोमणीची फसवणूक केल्याप्रकरणी वाहन मालकास अटक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : ऊस तोडणी करुन वाहनांद्वारे ऊस पुरवठा करण्याचे करार करून प्रत्येकी ५ लाख प्रमाणे एकूण १५ लाख रूपये उचल घेऊनही संबंधित यंत्रणा न पुरविता चंद्गभागानगर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी ३ जणांविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने आपली काळजी घ्या

JN.1 प्रकाराची लक्षणे: आशियामध्ये पुन्हा एकदा कोविड-१९ ची एक नवीन लाट पसरत आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यविषयी पुन्हा धोका निर्माण झाला आहे. सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंड सारख्या देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे ज्यामध्ये ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 आणि त्याचे नवीन व्हेरिएंट आहेत ज्यात LF.7 आणि NB.1.8 यांचा समावेश आहे. यामुळे पुनरुत्थान होत आहे. भारतातही या आजाराच्या…

Read More

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे modi gove praniti shinde सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०५/२०२५ – मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, राजनैतिकता आणि अंतर्गत स्थिरता यासारख्या गंभीर मुद्द्यांना पोकळ प्रचार आणि फोटो पोस्टिंगचे माध्यम बनवले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे लक्ष फक्त प्रसिद्धी आणि स्वतःची प्रशंसा करण्यावर राहिले आहे,परंतु देशातील…

Read More

मंगळवेढ्यात उसळला देशभक्तीचा महापूर

मंगळवेढ्यात उसळला देशभक्तीचा महापूर भारत माता की जय चा जयघोष… मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०५/ २०२५- ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा सन्मान करत आज हजारो मंगळवेढेकरांनी मोटार सायकल तिरंगा यात्रेत भाग घेतला. भारतमाता आणि सैन्यदलाच्या जयघोषांनी निनादलेले रस्ते, हाती तिरंगा, हृदयात राष्ट्रभक्ती असे विलोभनीय दृश्य अविस्मरणीय होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निरपराध पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता.अशा दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला…

Read More

मंगळवेढ्यात वीजेच्या पोलवर काम करणार्‍या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू

मंगळवेढ्यात वीजेच्या पोलवर काम करणार्‍या कंत्राटी लाईनमनचा शॉक लागून मृत्यू नातेवाईकांनी प्रेत तब्बल तीन तास ठेवले वीज वितरण कार्यालयाच्या दारात मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकातील मायाक्का मंदिराजवळ कंत्राटी लाईनमन (जनमित्र) अतिश जयराम लांडे वय वर्षे 28 हा रविवार दि.18 मे रोजी विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागून वरुन खाली…

Read More
Back To Top