संभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक
संभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे नियोजन कोल्हापूर,दि.२७ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण अंतरराज्यीय समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांच्या प्रशासनांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत एकत्र येऊन…
