65 एकर भक्तीसागर येथे भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली भक्ती सागर येथील केली पाहणी 65 एकर भक्तीसागर येथे भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्या – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२५ – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून यात्रा…
