राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये विघ्नेश जवळेकर याचे सुयश

राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विघ्नेश जवळेकर याचे घवघवीत यश … पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – प्रसन्न फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ पुरस्कार वितरण राज्यस्तरीय ए.टी.एस.परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अकलूज स्मृतीभवन येथे संपन्न झाला.यात राज्य स्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत विघ्नेश ज्ञानेश्वर जवळेकर याचा केंद्रात दुसरा व राज्यात अकरावा नंबर आला तसेच तन्वी भाग्यवंत माने हिचा केंद्रात तिसरा तर…

Read More

नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला सन्मान यात्रेचे आयोजन

नागरिकांच्या अधिकाराचे पैसे देणे ही भीक आहे का ?लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना डॉ.गोऱ्हे यांचा संतप्त सवाल नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला सन्मान यात्रेचे आयोजन नाशिक / ज्ञानप्रवाह न्यूज,११ ऑगस्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची काही दिवसांपूर्वी घोषणा केली.त्यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र महिला सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात…

Read More

खरंच मी नशिबवान…राजसाहेब ठाकरे स्वतः आले याला म्हणतात दैवयोग..

खरंच मी नशिबवान…राजसाहेब ठाकरे स्वतः आले….याला म्हणतात दैव योग.. साहेब तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माझ्या पंढरपूर मधील पण पुण्यातील सर्व मित्र मैत्रिणींनी माझ्या वाढदिवसानिमित्त हॉटेल J W Marriot सेनापती बापट मार्ग पुणे या पंचतारांकित हॉटेलमध्ये सन्मान आणि स्नेहभोजन आयोजित केले होते. शुक्रवारी रात्री मी राजसाहेबांना भेटण्यासाठी बीड ला गेलो होतो….

Read More

शिवसेनेची पुनर्बाधणी करीत विधानसभेसाठी ताकतीने मैदानात उतरणार – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे

पंढरपूर शहर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह अभियानास सुरुवात शिवसेनेची पुनर्बाधणी करीत विधानसभेसाठी ताकतीने मैदानात उतरणार – जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यभरात हिंदुहृदय सम्राट,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह अभियान राबिवण्यात येत आहे.महाराष्ट्र पुन्हा…

Read More

पंढरपुरातील पूरग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत

पंढरपुरातील पूरग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत जनसेवा प्रतिष्ठानच्या मागणीची तहसिलदार यांनी घेतली दखल भिमा नदीकाठच्या बाधितांच्या घरांचे पंचनामे करण्याचे दिले आदेश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – उजनी धरणातून भिमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पंढरपूर शहरातील काही भागात पूरस्थिती निर्माण झालेली होती यामुळे भिमा नदीकाठच्या सखल भागातील काही घरांमध्ये पुराचे पाणी आले होते.यामुळे या भागातील अनेक…

Read More

स्वेरीच्या ९ विद्यार्थ्यांची विप्रो पारी प्रा.लि.कंपनीत निवड

स्वेरीच्या ९ विद्यार्थ्यांची विप्रो पारी प्रा.लि.कंपनीत निवड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज– विप्रो पारी प्रा.लि. या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. विप्रो पारी प्रा.लि. या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज…

Read More

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये उद्योग आणि रोजगार वाढत आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये उद्योग आणि रोजगार वाढत आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली भेट श्रीनगर, दि.१० – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची सदिच्छा भेट घेतली .या भेटीत उभय नेत्यांनी जम्मू-काश्मीरच्या…

Read More

सोलापूर शहर जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे एकूण ६२ इच्छुकांचे उमेदवारी मागणी अर्ज दाखल

सोलापूर शहर व जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे एकूण ६२ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणीचे अर्ज केले दाखल शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांची माहिती सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑगस्ट २०२४- राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, माजी केंद्रीय…

Read More

सहकार तपस्वी कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०८/२०२४– पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार तपस्वी कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ….मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रथम शिबीराचे (लेन्स बसवून) आज प्राथमिक आरोग्य केंद्र, भाळवणी येथे उद्घाटन सर्व ज्येष्ठ…

Read More

घरोघरी तिरंगा अभियान आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घरोघरी तिरंगा अभियान आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल घरोघरी तिरंगा अभियानाचा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यस्तरीय शुभारंभ मुंबई,दि.०९/०८/२०२४ : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल….

Read More
Back To Top