धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा ,पुतळ्याच्या देखभालीची व पावित्र्य राखण्याची संबंधित संस्थेची जबाबदारी–प्रातांधिकारी सचिन इथापे
महापुरुषांचे पुतळे पुर्व परवानगी घेवूनच उभारावेत-प्रातांधिकारी सचिन इथापे धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा ,पुतळ्याच्या देखभालीची व पावित्र्य राखण्याची संबंधित संस्थेची जबाबदारी पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि:०७/०४/ २०२६ :- राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली असून, महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मान्यता घ्यावी लागेल. कोणतीही व्यक्ती संघटना संस्था किंवा…

