संबंधित नागरिकांनी बैठकांमध्ये सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे आवाहन

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकार्यांची नियुक्ती संबंधित नागरिकांनी बैठकांमध्ये सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे आवाहन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,19 जुलै 2025 – पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी तसेच शासनाकडून कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी दिनांक 25 जुलै ते…

Read More

इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर

​इंदापूर पालखी विसावा स्थळी होणार पर्यावरणाचा जागर… वारसा वृक्षांचे रोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण पुरस्काराचे वितरण,परकीय तणांचे उच्चाटन, हरित विचारांची पेरणी पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,​दि.१७/०७/२०२५- देहू-आळंदी ते पंढरपूर पायी वारी ही पंढरीची वारी म्हणून सर्वांना ज्ञात आहे. पंढरीची वारी हे भारताचे, महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते, तमाम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील आणि इतर क्षेत्रातील विठ्ठलभक्तांचं हे श्रद्धास्थान. शेकडो…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास आषाढी यात्रेत 10 कोटी 84 लाखाचे उत्पन्न

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास आषाढी यात्रेत 10 कोटी 84 लाखाचे उत्पन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची…

Read More

पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे – उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर शहरातील सफाई कामगारांना घरे देण्याच्या प्रकल्पा मध्ये एकूण १३ इमारती आणि २१३ रहिवासी युनिट आहेत. या १३ इमारतींपैकी १२ इमारती ४ मजली असून, एक इमारत ५ मजली आहे. त्यामध्ये रस्त्यालगत असलेल्या ७ इमारतींमध्ये २४ दुकानांचे गाळे आहेत. या सफाई कामगारांना लवकरात लवकर…

Read More

राज्यातील महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवडीच्या सूचना–सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

राज्यातील सर्व महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवड करण्याच्या सूचना – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले झाडे जगवण्यासाठीही यंत्रणा उभारून नियमित तपासणी करणार मुंबई, दि. १७ : राज्यातील सर्व महामार्ग, मोठे रस्ते प्रकल्प, राज्य मार्ग आणि ग्रामीण मार्ग यांच्या दुतर्फा देशी झाडांची लागवड करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधितांना पुन्हा…

Read More

बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी नो युवर डॉक्टर प्रणाली विकसित – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी नो युवर डॉक्टर’ प्रणाली विकसित – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबई,दि.१७/०७/२०२५ : विधानसभा सदस्य संजय दरेकर, धर्मरावबाबा आत्राम यांनी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी राज्यातील बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमार्फत नो युवर डॉक्टर ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी…

Read More

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व राष्ट्रीय सरपंच संसदे तर्फे श्री क्षेत्र आळंदीत महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचे आयोजन

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व राष्ट्रीय सरपंच संसदे तर्फे श्री क्षेत्र आळंदीत महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे चे आयोजन ६० कीर्तनकार व १५० सरपंच होणार सहभागी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ जुलै २०२५- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद १९ व २०…

Read More

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, दि.१७ जुलै २०२५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

Read More

महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 : भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल

महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 : भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल! मुंबई ,दि.१६/०७/२०२५- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 चे उदघाटन पार पडले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम समिटचा उद्देश राज्यातील बंदर विकास आणि जलवाहतूक क्षेत्रातील गुंतवणूक,धोरणे आणि संधी यावर चर्चा करणे आहे.भविष्यात भारत जागतिक सप्लाय चेनमधील मोठा भागीदार…

Read More

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा – आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा मतदार संघातील विद्यमान आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडून आवाज उठविला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दि.१६ जुलै रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात मे२०२४ मध्ये झालेल्या…

Read More
Back To Top