नगराध्यक्षपदासाठी कोण अर्ज दाखल करणार ? कोणावर पक्षांतराचा मुकुट असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष

नगरपरिषद निवडणूक तापली : सातव्या दिवशी ७८ अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी कोण अर्ज दाखल करणार ? कोणावर पक्षांतराचा मुकुट असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष पंढरपूर नगरपरिषदेसाठी सातव्या दिवशी 78 अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी प्रणिता भालके यांचा अर्ज दाखल; भाजपचा उमेदवार कोण याकडे लागले लक्ष पंढरपूर ,दि.१६ – पंढरपूर नगरपरिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सातव्या दिवशी 74 नगरसेवकांनी…

Read More

पत्रकारांनी सकारात्मक बदलाचे वाहक व्हावे- राज्यपाल हरीभाऊ बागडे

शालेय जीवनापासून समाजसुधारणा सुरू व्हावी; पत्रकारांनी सकारात्मक बदलाचे वाहक व्हावे- राज्यपाल हरीभाऊ बागडे पत्रकार समाजाचा आरसा; विकासात्मक वृत्तीने कार्य करा-राज्यपाल बागडे यांचे पंढरपूर कार्यशाळेत मार्गदर्शन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ (जिमाका) –समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवना पासूनच सुरू झाले पाहिजे आणि या प्रक्रियेत पत्रकारांनी सक्रिय योगदान द्यावे,असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया…

Read More

केंद्रीय क्रीडा महोत्सव 2025 मध्ये पंढरपूरची जोरदार कामगिरी

केंद्रीय क्रीडा महोत्सव 2025 मध्ये पंढरपूरची जोरदार कामगिरी वैष्णवी लामतुरेची तुफानी धाव — 400×100 मध्ये ब्राँझ खो-खो अश्मवेद संघात वैष्णवीची चमकदार एन्ट्री पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे पार पडलेल्या केंद्रीय क्रीडा महोत्सव 2025 मध्ये पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. या स्पर्धेत…

Read More

पंढरपूरचा अभिमान! पॅरा कमांडो समाधान थोरात यांची गोवा हाफ आयर्नमॅन स्पर्धेत दमदार कामगिरी

पंढरपूरचा अभिमान! पॅरा कमांडो समाधान थोरात यांची गोवा हाफ आयर्नमॅन स्पर्धेत दमदार कामगिरी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर सायकलर्स क्लबचे सदस्य आणि देशसेवेत पॅरा कमांडो म्हणून कार्यरत असलेले समाधान थोरात यांनी गोवा हाफ आयर्नमॅन 70.3 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत पंढरपूर तालुक्याचा गौरव वाढवला आहे. पहिल्याच पदार्पणात त्यांनी ही कठीण त्रिस्पर्धा…

Read More

नागरिकांनी सर्वेक्षण पथकांना सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम नागरिकांनी घरोघरी सर्वेक्षणात सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे कुष्ठरोग शोध मोहीम १७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील ३५ लाख नागरिकांची तपासणी कोल्हापूर /जिमाका,दि.१५/११/२०२५ : जिल्ह्यातील नागरिकांना कुष्ठरोगाबाबत जागरूक करण्यासाठी आणि रुग्णांचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात…

Read More

एअरलेस टायर : पंक्चरमुक्त नवे तंत्रज्ञान; ट्यूबलेसपेक्षा दुप्पट आयुष्य ?

एअरलेस टायर : पंक्चरमुक्त नवे तंत्रज्ञान; ट्यूबलेसपेक्षा दुप्पट आयुष्य ? वाहन उद्योगात क्रांती,हवा नसणारे एअरलेस टायर ठरणार भविष्यातील नवे मानक काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या वाहनांमध्ये ट्यूब असलेले टायरच वापरले जात. त्यानंतर ट्यूबलेस टायर सर्वत्र लोकप्रिय झाले. आता नव्या तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगात आणखी एक मोठा बदल घडत आहे तो म्हणजे एअरलेस टायरचा.या टायरमध्ये हवा भरावी लागत नाही…

Read More

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांच्या तारखेत बदल

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांच्या तारखेत बदल पुणे/जिमाका/ज्ञानप्रवाह न्यूज –पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ अर्हता दिनांकावर आधारित नव्याने (डी-नोव्हो) मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत भारत निवडणूक आयोगाने बदल केले आहेत. या सुधारणेनुसार प्रारूप मतदार याद्या ३ डिसेंबर २०२५ रोजी तर अंतिम मतदार याद्या १२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार…

Read More

सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन

सोलापूर जिल्ह्यात निवडणूक जाहिरातींवर कंट्रोल रूम,MCMC समिती कार्यरत सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन सोलापूर,दि.१३ (जिमाका)-राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (MCMC) स्थापन करण्यात आली आहे.ही समिती ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत…

Read More

नवले पुलाला सुरक्षित करण्याची वेळ संपली आता फक्त कृती हवी- डॉ. नीलम गोऱ्हे

नवले पुल दुर्घटनेवर तातडीची कारवाई करा;अभियांत्रिकी सुधारणा आणि क्रिटिकल ब्लॅक स्पॉट घोषित करण्याचीडॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी सहा जीव गेले, २२ जखमी,नवले पुलाला क्रिटिकल झोन घोषित करण्याची तसेच Emergency Highway Station उभारण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी NH-48 वर सुरक्षिततेचा कणा मजबूत करा – उपसभापतींचे आवाहन ब्लॅक स्पॉट की डेथ झोन? नवले पुलासंदर्भात गंभीर चित्र पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४…

Read More

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी – निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी – निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर ९५ हजार ५५९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, निवडणूक प्रक्रियेसाठी ७५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ नोव्हेंबर — राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू…

Read More
Back To Top