एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल वाखरी येथे कारगिल विजय दिवस विद्यार्थ्यांकडून साजरा
एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल वाखरी येथे कारगिल विजय दिवस विद्यार्थ्यांकडून साजरा वाखरी,पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०७/ २०२५ : एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल वाखरी ता.पंढरपूर येथे कारगिल विजय दिवस विद्यार्थ्यांकडून विविध सादरीकरणाने आणि संचलनाद्वारे शहिदांना मानवंदना देत उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात भारतीय सैन्याने दाखवलेल्या अद्वितीय शौर्याचा स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे स्मरण करताना…
