१६ जुलै रोजी महावितरण तर्फे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन

१६ जुलै रोजी महावितरणतर्फे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –महावितरणतर्फे जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये दि.१६ जुलै रोजी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. वीज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी निवारण्यासाठी महावितरणतर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आयोजन करण्यात येते त्याप्रमाणे १६…

Read More

पुलंचा वारसा जपणारे डॉ. आशुतोष जावडेकर सर्जनशील लेखक : डॉ. नीलम गोऱ्हे

द्वंद्वाची उत्तरे मिळतात तेच खरे प्रभावी साहित्य : डॉ.नीलम गोऱ्हे पुलंचा वारसा जपणारे डॉ.आशुतोष जावडेकर सर्जनशील लेखक : डॉ.नीलम गोऱ्हे रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डॉ. आशुतोष जावडेकर यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०७/२०२५ : माणसाच्या मनातील द्वंद्वाची उत्तरे जेव्हा साहित्यातून सापडतील तेव्हाच ते साहित्य अधिक प्रभावी ठरेल,असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. संगीतकार,कवी…

Read More

माणच्या मातीतील माणसांच्या रक्तातच संघर्ष – अक्षय सोनवणे

माणच्या मातीतील माणसांच्या रक्तातच संघर्ष – अक्षय सोनवणे महसूल प्रशासनात कार्य करीत असताना आपल्या कामाचा सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे-नितिन दोशी अहिंसा पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची पहिली थाप ही नितिन दोशी देत असतात -जी डी मासाळ सर म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज-म्हसवड ता.माण जिल्हा सातारा येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये गुणवंतांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाच्या…

Read More

मा.खासदार समीर भुजबळ यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन

कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे समीर भुजबळ यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे घेतले दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२५ – शनिवार दि.१२/०७/२०२५ रोजी मा. खासदार व कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते समीर भुजबळ यांनी सहकुटुंब विठ्ठल व माता रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी समीर भुजबळ यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी…

Read More

राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ॲड उज्वल निकम यांचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन

राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ॲड उज्वल निकम यांचे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०७/२०२५ – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड उज्ज्वल निकम ujwal nikam यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ramdas athawale यांनी माटुंगा येथील निवासस्थानी भेट घेऊन उज्वल निकम यांचे मनःपूर्वक अभिनंदन…

Read More

सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण व राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे- उमेश पाटील

सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण व राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे – उमेश पाटील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/07/2025-सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण आणि राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नुतन सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. ते पंढरपूर येथे पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सर्व फ्रंटल सेल व कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत बोलत…

Read More

महाव्दार काल्याच्या उत्सवाने आषाढी वारी पूर्ण झाली

हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला संपन्न महाव्दार काल्याचा उत्सवाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11- गोपाळ काला गोड झाला गोपाळाने गोड केला असा जयघोष करीत येथे महाव्दार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते.येथील हरिदास घराण्यात महाव्दार काला करण्याची परंपरा आहे.मागील अकरा…

Read More

यंदाही आमचा कारखाना दराच्या बाबतीत पाठीमागे राहणार नसून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर देऊन आम्ही कारखाना चालवणार – चेअरमन संजय आवताडे

आवताडे शुगरचे रोलर पूजन संपन्न हंगाम मोठा होणार असल्यामुळे सर्वांनी मिळून एक दिलाने येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडा – आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/ २०२५ – चालू गळीत हंगामात पावसाने लवकर सुरुवात केल्याने उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हंगाम मोठा होणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून एक दिलाने येणारा गळीत हंगाम…

Read More

रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाणांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ

रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त दि.14 जुलै रोजी सत्कार समारंभ मुंबई /ज्ञानप्रवाह,दि.१२/०७/२०२५ – रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि भारतीय दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत काम करणारे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते डी एम चव्हाण यांचा सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी साअमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ घाटकोपर पूर्व झवेरबेन…

Read More

सायबेज आशा ट्रस्टचा भात लागवड उपक्रम करंजे भोर येथे यशस्वीपणे पार‌‌‍

सायबेज आशा ट्रस्टचा भात लागवड उपक्रम करंजे (भोर) येथे यशस्वीपणे पार भोर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ जुलै २०२५ – सायबेज आशा ट्रस्टतर्फे करंजे (भोर) ह्या दत्तक गावात भात लागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ३० सायबेज स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि स्थानिक शेतकरी श्री ज्ञानेश्वर कुडले पाटिल यांच्या १.५ एकर क्षेत्रावर भात लागवड केली. या उपक्रमाचा…

Read More
Back To Top