
पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई
पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज- पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. दि.२२/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघरचे पोलीस पथक हे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे…