राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ : महाराष्ट्रातील चमकत्या प्रतिभांचा गौरव

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ : महाराष्ट्रातील चमकत्या प्रतिभांचा गौरव विज्ञान भवनात महाराष्ट्राचा मान उंचावला : दिव्यांगजनांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय सलाम नवी दिल्ली, दि. 3 – आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाच्या औचित्याने आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ प्रदान करण्यात आले. विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व…

Read More

मतदान करण्याच्या कोणत्याही ईव्हीएम मशीनवरील चिन्हावर पेनने खुणा नाहीत -निवडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर

मतदान करण्याच्या कोणत्याही ईव्हीएम मशीनवरील चिन्हावर पेनने खुणा नाहीत -निवडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ : पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिये दरम्यान ‘ईव्हीएम (EVM) मशीनवरील चिन्हावर पेनाने खुना केल्या आहेत या आशयाचे वृत्त काही प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे.यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत खुलासा केला…

Read More

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पुण्यस्मरण- शौर्यचक्र विजेते मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांतर्फे दहा मानकरींचा सन्मान

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे नववे पुण्यस्मरण वाखरी येथे भावपूर्ण वातावरणात साजरे शौर्यचक्र विजेते मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांतर्फे दहा मानकरींचा सन्मान देशभक्तीचा अनोखा संदेश; विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप व एनसीसी कडून मानवंदना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – शौर्यचक्र प्राप्त भारत माता पुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या नवव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम शनिवार रोजी वाखरी येथील शहीद स्मारकावर मोठ्या…

Read More

जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था पूर्व भागासाठी वरदान; 311 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार

जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था पूर्व भागासाठी वरदान; 311 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी जीवन ज्योत संस्थेची पुढाकाराने सामाजिक बांधिलकी दृढ – जीवन ज्योत बहुउद्देशीय संस्था पूर्व भागातील लोकांसाठी ठरतेय वरदान आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त 311 रुग्णांची तपासणी व उपचार…

Read More

उद्याचे जग एआयवर नव्हे; ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल – विश्वास पाटील

उद्याचे जग एआयवर नव्हे; ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल — लेखक विश्वास पाटील ३० वी ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमाला संपन्न; विज्ञान–अध्यात्माच्या संगमातून विश्वशांतीचा संदेश पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० नोव्हेंबर : आजचे जग एआयकडे धाव घेत आहे परंतु एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता, तत्वज्ञान आणि संतवाङ्मयाची दिशा उद्याच्या जगाला मार्गदर्शित करेल. त्यामुळे उद्याचे जग हे एआयवर नव्हे…

Read More

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या आश्वासनानंतर पुण्याच्या शिवसेना भवन समोरचे आंदोलन स्थगित

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या आश्वासनानंतर पुण्याच्या शिवसेनाभवन समोरचे आंदोलन स्थगित पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती, पुणे यांच्यावतीने स्मारकासाठी आरक्षित ४०५, मंगळवार पेठ, मालधक्का चौक, पुणे येथील जागेबाबत आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. ही जागा 2000 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणासाठी आरक्षित करण्यात आली होती;…

Read More

पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक: पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज

पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक:पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज 345 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवानाधारकांकडून 36 शस्त्रे जमा पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि २९ – पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ,प्रशासन सज्ज असून निवडणूक प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी 345 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‌मतदारांनी…

Read More

सन्मती सेवा दलाच्या कार्याचे केले कौतुक

सन्मती सेवा दलाच्या कार्याचे पोलिस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्याकडून कौतुक श्री सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियानास पाटील सरांचा पाठिंबा; पायी वंदनेचा व्यक्त केला मानस अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ संजय लाठकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि मिळणारे सहकार्याबद्दल केली कृतज्ञता व्यक्त संघटनेचे विविध उपक्रम,सामाजिक योगदान आणि सातत्यपूर्ण कार्य याची दखल घेत श्रीकांत बी.काळे यांनी केले कौतुक मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि….

Read More

मंगळवेढा पोलिसांचा प्रशंसनीय उपक्रम : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 44 मोटारसायकली मूळ मालकांना परत

मंगळवेढा पोलिसांचा प्रशंसनीय उपक्रम : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 44 मोटारसायकली मूळ मालकांना परत धूळ खात पडलेल्या जप्त मोटारसायकलींचा शोध पूर्ण; 44 वाहनमालकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा पोलिस प्रशासनाने विविध गुन्हे तसेच कोरोना काळातील कारवाईत जप्त करण्यात आलेल्या 44 मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या मूळ मालकांकडे सुपूर्द केल्याने नागरिकांमधून समाधानाची भावना व्यक्त…

Read More

घर तिथे संविधान, सामाजिक समता, महिला सुरक्षितता आणि शिवशक्ती भीमशक्ती ऐक्याचा संदेश– डॉ.नीलम गोऱ्हे

घर तिथे संविधान,सामाजिक समता, महिला सुरक्षितता आणि शिवशक्ती– भीमशक्ती ऐक्याचा संदेश– डॉ.नीलम गोऱ्हे संविधान हे सर्वांचे; मतपेटीपलीकडे जाऊन समाजासाठी काम करा-डॉ.गोऱ्हे पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ नोव्हेंबर २०२५ : शिवसेना भवन सारसबाग येथे झालेल्या शाखा तिथे संविधान या अभियानात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संविधान दिना निमित्त मार्गदर्शन केले.भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, आरक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या…

Read More
Back To Top