
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचा पंढरपूर तालुका दौरा
आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पंढरपूर तालुका दौरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि १०/०५/०२५- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे,तालुका प्रमुख बंडू घोडके, उपतालुका प्रमुख संजय…