सांग सांग भोलेनाथ…सोलापूरची विमानसेवा सुरू होईल का ?- काँग्रेस पक्षाचे अनोखे आंदोलन

सांग सांग भोलेनाथ…सोलापूरची विमानसेवा सुरू होईल का ?- काँग्रेस पक्षाचे अनोखे आंदोलन बोलघेवडे भाजप सरकार,विमानसेवा सुरू करण्यासाठी नुसते तारीख पे तारीख, विमान सेवा कधी सुरू होणार :- चेतन नरोटे सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्यास कोणत्याही VIP चे विमान उतरू देणार नाही – विनोद भोसले सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ मे २०२५- सोलापूरकरांना विमानसेवेचे सातत्याने आश्वासन देऊनही विमानसेवा चालू…

Read More

आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात?-काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा सवाल

आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात?-काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा सवाल सोलापूर शहर काँग्रेसच्या वृत्तीने MIDC जळीत कांड आणि नालेसफाई संदर्भात सोमपा आयुक्तांना निवेदन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ मे २०२५- खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली MIDC जळीत कांड ची चौकशी आणि मदत व शहरातील पावसाळी…

Read More

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे modi gove praniti shinde सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०५/२०२५ – मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, राजनैतिकता आणि अंतर्गत स्थिरता यासारख्या गंभीर मुद्द्यांना पोकळ प्रचार आणि फोटो पोस्टिंगचे माध्यम बनवले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे लक्ष फक्त प्रसिद्धी आणि स्वतःची प्रशंसा करण्यावर राहिले आहे,परंतु देशातील…

Read More

खा.प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथे गावभेट दौरा

खा.प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथे गावभेट दौरा खासदार प्रणितीताई शिंदे यांनी शंकरगावला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन ग्रामस्थांकडून निवेदने स्वीकारली पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५२०२५- दि.१७ मे २०२५ रोजी सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पंढरपूर तालुका गांवभेट अंतर्गत शंकरगाव या गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.ग्रामस्थांकडून…

Read More

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी – खासदार प्रणिती शिंदे

अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी : खासदार प्रणिती शिंदे गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी,मिरी,अरबळी, गावाला भेट, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीची पाहणी,येणकी मिरी वडापुर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुका गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी, मिरी, अरबळी या गावांना भेट…

Read More

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा,पिक विम्याचे 100 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा- खासदार प्रणिती शिंदे

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करा,पिक विम्याचे 100 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा- खासदार प्रणिती शिंदे यांचे अधिकाऱ्यांना सुचना DPDC मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघातील विविध समस्या मांडल्या सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 मे 2025: खासदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक 16 मे 2025 रोजी झालेल्या DPDC च्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघातील समस्यांचे निवारण होण्याकरीता अधिकाऱ्यांना सुचना दिल्या….

Read More

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत – खासदार प्रणिती शिंदे

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत…आळगे गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन या आळगे गावभेट दौऱ्यात प्रथम पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ एप्रिल २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून तुम्ही मला खासदार म्हणून निवडून…

Read More

जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है : प्रणिती शिंदे

जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है : प्रणिती शिंदे मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित दादर मुंबई येथील आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज – सत्तेच्या नशेत असलेले मोदी सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या…

Read More

हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम – खा.प्रणिती शिंदे

अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम – खा.प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले असून हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम आहे.या विरोधात सोलापूरच्या खा.प्रणिती शिंदे सह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांचे संसद भवन समोर निदर्शने आंदोलन केली….

Read More

खा.प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेशनकार्ड धारकांसाठी ही मागणी

महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा, बायोमेट्रिक रेशन कार्डधारकांना ऑफलाईन धान्य द्यावे तसेच धान्य मिळत नसलेल्या रेशन कार्डधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे खा.प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५ – केंद्रात सरकार बदलल्यापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टापेक्षा…

Read More
Back To Top