पंढरपूरात राष्ट्रीय लोकअदालत १४ मार्चला; जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा – न्यायाधीश ओं.रा.देशमुख
पंढरपूरमध्ये १४ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत; बँक,वीज बिल,वैवाहिक वादांसह अनेक प्रकरणे निकाली काढण्याची संधी पंढरपूरात राष्ट्रीय लोकअदालत १४ मार्चला; जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा – न्यायाधीश ओं.रा.देशमुख Pandharpur news:पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ : प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढण्यासाठी १४ मार्च २०२६ रोजी पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीचा जास्तीत…

