एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही : आ.समाधान आवताडे
एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही : आ.समाधान आवताडे पंढरपूर शहर आणि २२ गावातील ३२ हजाराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन,हळदी कुंकू समारंभ संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – आपण मला पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले.त्यामुळे अल्पकाळात ३ हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे.माता भगिनी, शेतकरी, युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा…
