मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर – आ. समाधान आवताडे
मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर – समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०७/२०२४ – मंगळवेढा तालुक्यामध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित खरीप 2023 वर्षासाठीचे खरीप हंगामातील पिकाचे पिकविमे 51 हजार 272 हेक्टर क्षेत्रावर भरले होते. त्यातील 47 हजार 80 शेतकऱ्यांना सुमारे 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम…
