पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- निवासी आयुक्त आर.विमला यांचे आवाहन

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर.विमला यांचे आवाहन दिल्लीकरांचा गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद नवी दिल्ली,दि.22/08/2025 : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनास आज निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी भेट देऊन पाहणी केली. यंदा गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.राजधानी दिल्लीत मराठी…

Read More

पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई

पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज- पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. दि.२२/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघरचे पोलीस पथक हे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे…

Read More

शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शनासाठी चोख नियोजन करा-जिल्हाधिकारी अमोल येडगे

शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शनासाठी चोख नियोजन करा-जिल्हाधिकारी अमोल येडगे दसरा महोत्सवासह शिव शाहूंच्या विचार कार्याचा होणार जागर कोल्हापूर/जिमाका,दि.22 : राज्य शासनाच्यावतीने शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख हे आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शन लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये आठ महिने भरवण्यात येणार आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन दसऱ्या दरम्यान होणार असून शाहू जन्मस्थळाच्या कामांच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पणही याच कालावधीत होणार आहे.या…

Read More

आर्यनंदी परिवाराचा शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळावा 2025 उत्साहात संपन्न

आर्यनंदी परिवाराचा शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळावा 2025 उत्साहात संपन्न सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळावा 2025 हा रविवार दि.17/08/2025 रोजी सोलापूर शहरातील मयूर क्लासिक मल्टीपर्पस हॉल इंचगिरी मठ जवळ,विजापूर रोड, सोलापूर येथे भव्य पद्धतीने पार पडला. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी…

Read More

नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी- SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार

महिला सक्षमीकरणासाठी ठोस दिशा; बीजिंग डिक्लेरेशनच्या ३० वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा संवाद नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी- SHAKTI संवादात डॉ.नीलम गोऱ्हे यांचा निर्धार मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ ऑगस्ट २०२५- राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘SHAKTI संवाद : इंटरॅक्टिव्ह अँड कपॅसिटी बिल्डिंग मीटिंग विद स्टेट वूमन…

Read More

गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा – सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे

गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा – सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावापंढरपूर,ज्ञानप्रवाह न्यूज,दि.22:-पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वधर्मीय सण, उत्सव आतापर्यंत उत्साहाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरे झाले आहेत. हीच परंपरा कायम ठेवत यंदाचा गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात तसेच डॉल्बीमुक्त वातावरणात साजरे करावेत,असे आवाहन सहाय्यक पोलीस…

Read More

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समिती च्या कामबंद आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकीकरण समितीच्या कामबंद आंदोलनाला मनसेचा पाठिंबा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी उपस्थित राहत पाठिंबा देत केले कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकीकरण समिती महाराष्ट्र यांचे सोलापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू आहे. या कामबंद आंदोलनला मनसे नेते…

Read More

आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वकृत्त्व स्पर्धा

आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वकृत्त्व स्पर्धा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – दरवर्षी प्रमाणे आचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार पंढरपूर येथे वकृत्त्व स्पर्धा रविवार दि.२४/८/२०२५ रोजी सकाळी ८.३० वा.आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी वेळ प्रत्येकी ५ मि.असणार आहेत.ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे.या स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत- १….

Read More

स्वेरीमध्ये विभाजन विभिषिका स्मृतिदिन साजरा

स्वेरीमध्ये विभाजन विभिषिका स्मृतिदिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ ऑगस्ट २०२५- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विभाजन विभिषिका स्मृतिदिन साजरा करण्यात आला. विश्वविद्यालय अनुदान आयोग शिक्षा मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या सूचनेनुसार देशाच्या फाळणीच्या वेदनादायक आठवणींना उजाळा देवून फाळणीमधून मिळालेले धडे हे युवा पिढीपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने याचे आयोजन…

Read More

आमदार समाधान आवताडे यांनी केली चंद्रभागा महापूर पूरस्थितीची पाहणी

चंद्रभागेला महापूर आमदार समाधान आवताडे यांनी केली पूरस्थितीची पाहणी स्थलांतरण केलेल्या कुटुंबांना आवश्यक सुविधा देऊन पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आमदार आवताडे यांचे निर्देश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेला महापूर आला आहे.पावणे दोन लाख क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याने गुरुवारी पंढरपूर परिसरातील नदीकाठच्या सखल भागात पाणी…

Read More
Back To Top