संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री. पांडूरंगाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान- व्यवस्थापक मनोज श्रोत्री
संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री. पांडूरंगाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान- व्यवस्थापक मनोज श्रोत्री पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.15- श्री. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळयासाठी मंदिर समितीमार्फत श्री. विठ्ठलाच्या पादुका 2014 पासून ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांचे पायी दिंडी सोबत आळंदी येथे नेण्यात येतात. सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुध्द 15 ते मार्गशिर्ष शुध्द 9 या कालावधीत आळंदी येथे जाऊन परत…
