
भाविकांना प्रशासन तसेच मंदिर समितीकडून उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली
भाविकांना प्रशासन तसेच मंदिर समितीकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०७/२०२५- आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना प्रशासनाकडून तसेच मंदिर समितीकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. यावेळी स्वच्छतागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतागृह कायमस्वरूपी स्वच्छ राहतील तसेच मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या…