सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपी कडुन ८,८१,७००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सोन्याचे व चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीकडुन ८,८१,७००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.४५७/ २०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्ह्यामध्ये एकुण ८,८१,७००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तु चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील साक्षीदार महिला हि फिर्यादीचे…

Read More

जैन सोशल ग्रुप पंढरपूर व सौ कुसुम जिनदत्त शहा वेल्फेअर फौंडेशन यांच्या वतीने रक्तदान व त्वचारोग माफक दरात शस्त्रक्रिया शिबीर

जैन सोशल ग्रुप पंढरपूर आणि सौ कुसुम जिनदत्त शहा वेल्फेअर फौंडेशन यांच्यावतीने रक्तदान व त्वचारोग माफक दरात शस्त्रक्रिया शिबीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –स्वातंत्र्य दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप पंढरपूर आणि सौ कुसुम जिनदत्त शहा वेल्फेअर फौंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ता.१५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर आणि ता.१५ व ता.१६ ऑगस्ट रोजी त्वचारोगसंबंधित माफक दरात शिबीराचे आयोजन करण्यात…

Read More

उत्कृष्ट पशुपालक,स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा आदर्श राज्याने घ्यावा- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

उत्कृष्ट पशुपालक,स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा आदर्श राज्याने घ्यावा; आदर्श गोठा पुरस्कारार्थींना भरघोस बक्षीसे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा उत्कृष्ट पशुपालक,स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कारांचे वितरण जिल्हास्तरावर 41,31 व 21 हजारांचे तर तालुकास्तरावर 21,15 व 10 हजारांचे देण्यात येणार बक्षीस आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर…

Read More

मुले तासन्तास मोबाईलमध्ये व्यस्त -एक गंभीर सामाजिक प्रश्न

मुले तासन्तास मोबाईलमध्ये व्यस्त – एक गंभीर सामाजिक प्रश्न Children are busy with mobile phones for hours – a serious social issue जयसिंगपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज-आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणार्‍या युगात, मोबाईल फोन हे केवळ संपर्काचे नव्हे तर ज्ञान, मनोरंजन आणि व्यवहार यांचे प्रमुख साधन झाले आहे.अगदी लहान वयातील मुलेही मोबाईल हाताळताना सहज दिसतात. पूर्वी…

Read More

लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण लातूर,दि.११/०८/२०२५, (जिमाका): लोकनेते माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले,राज्य कृषिमूल्य आयोगा चे अध्यक्ष…

Read More

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे,दि.११ ऑगस्ट २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले.या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना…

Read More

पंढरपूर ते अयोध्या,तिरुपती बालाजी,वाराणसी रेल्वे सुरू करा-पंढरपूर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना

पंढरपूर ते अयोध्या,तिरुपती बालाजी, वाराणसी रेल्वे गाडी सुरू करा- पंढरपूर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने पंढरपूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांच्याकडे पंढरपूर मधून 1) पंढरपूर ते अयोध्या, 2) पंढरपूर ते तिरुपती बालाजी, 3) पंढरपूर ते वाराणसी या तिन्ही ठिकाणी आठवड्यातून एकदा रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी…

Read More

हिंदी भाषेत पूजा केल्याचे प्रकरण-मनसेकडून संबंधित पुजाऱ्यावर कारवाईची मागणी

विठ्ठल मंदिरातील हिंदी भाषेत पूजा केल्याचे प्रकरण मनसेकडून मंदिर समितीच्या संबंधित पुजाऱ्यावर कारवाईची मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मराठी किंवा संस्कृत भाषेतून पूजा केल्या जातात फक्त माहिती किंवा सूचना या हिंदी किंवा इतर भाषेत दिल्या जातात असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे मात्र श्री विठ्ठल…

Read More

गायत्री नगरमध्ये ४८ दिवस चालणाऱ्या भक्तामर पाठाचे उद्घाटन

गायत्री नगरमध्ये ४८ दिवस चालणाऱ्या भक्तामर पाठाचे उद्घाटन जयपूर / ज्ञानप्रवाह न्युज,१० ऑगस्ट – परमपूज्य आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांचे परमप्रभावक शिष्य पूज्य मुनी श्री पावनसागर जी महाराज जंगल वाले बाबा, मुनी श्री सुभद्र सागर जी महाराज संघ यांच्या आशीर्वादाने ४८ दिवस चालणाऱ्या या भक्तामर पाठाचे उदघाटन 10 ऑगस्ट 2015 रोजी रात्री 8:00 वाजता दिगंबर…

Read More

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची दि.११ व १२ ऑगस्ट रोजी संवर्धन प्रक्रिया

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची दि.११ व १२ ऑगस्ट रोजी संवर्धन प्रक्रिया कलश व उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था कोल्हापूर/ जि.मा.का.: करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवार दि.११ व मंगळवार दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी सुरु राहणार आहेत. या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन होणार नसल्याने कलश व उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये…

Read More
Back To Top