आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाईचे निर्देश

सांगलीतील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज ,२७ एप्रिल २०२५ : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथील समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्य सचिव,…

Read More

माराेळी येथे अनैतिक संबधातुन तरूणाचा खून, दाेघांना केली पाेलिसांनी अटक

माराेळी येथे अनैतिक संबधातुन तरूणाचा खून,दाेघांना केली पाेलिसांनी अटक मंगळवेढा/प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्यातील मारोळी इथे अनैतिक संबंधातून एका 29 वर्षेीय तरुणाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी सुभाष होनमाने, संजय होनमाने या दोघाविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल करून दाेघांना अटक केली आहे. पाेलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे यातील 32 वर्षेीय विवाहित महिलेचे मयत सागर इंगोले( रा.सलगर बुद्रुक)…

Read More

परभणीविषयी मला पूर्वी पासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य –उपमुख्यमंत्री अजित पवार

परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीविषयी मला पूर्वीपासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी,दि.26 एप्रिल 2025 (जिमाका) : परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. मात्र मूलभूत सोयीसुविधांची कामे करताना अतिशय काटेकोरपणे नियोजन करुनच कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे…

Read More

राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल आमदार सदाभाऊ खोत यांच्या पत्रावरून दिला आदेश, मुख्यमंत्री महोदय,आ.सदाभाऊ खोत व अन्य लोकप्रतिनिधींचे होत आहे अभिनंदन ५ खासदार,१२ आमदारांनीही राजेवाडी प्रश्नी दिले समर्थन आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .२५ – राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने १४० वर्षापासून आटपाडी तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह. कवठेकर प्रशालेचे सुयश

शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे सुयश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेतील फेब्रुवारी 2024- 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेत सुयश प्राप्त केले असून इयत्ता पाचवीतील 24 व इयत्ता आठवीतील 24 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवीतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी खालील…

Read More

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सुरक्षतेच्यादृष्टीने उपाय योजना

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना मोबाईल बंदीची होणार कडक अंमलबजावणी ? पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25 :- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र…

Read More

महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पुणे / डॉ अंकिता शहा,दि.२५ एप्रिल २०२५ : महिला सक्षमीकरणासाठी जगभर एक दीर्घ आणि संघर्षमय प्रवास झाला आहे.आजच्या घडीला महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मागे पडलेले चित्र बदलण्यासाठी कौशल्य विकास आणि नव्या तंत्रज्ञानाचा…

Read More

कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे

कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे पुणे / डॉ अंकिता शहा : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक हे पुण्याचे आहे.कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा…

Read More

काश्मिर हून महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत महाराष्ट्रात दाखल

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल १८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली,२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई, दि.२४ एप्रिल २०२५ : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2…

Read More

भाळवणीत अज्ञातांकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

भाळवणीत अज्ञातांकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्या तील भाळवणी येथील भाळवणी शेळवे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अज्ञातांकडून मोठे नुकसान केले जात आहे यात पाईपलाईन फोडणे, ऊस जाळणे, बग्यास जाळणे , बोरची मोटर तोडून बोअर मध्ये सोडणे, जनावरांच्या चाऱ्याचा गंजी पेटवून देणे असे प्रकार वारंवार केल्या जात आहेत. यामुळे या भागातील शेतकरी…

Read More
Back To Top