रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना दिली गूड न्यूज, पाहा नेमकं काय केलं…
रोहित शर्माबाबत बरंच राजकारण सुरु आहे, असे ऐकायला मिळत आहे. पण रोहित या सर्व गोष्टींपासून लांब असून त्याने आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. रोहितने नेमकं काय केलं आहे, पाहा…