आ.कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेने विश्वविक्रमधारक म्हणून केली नोंद
मुंबई,दि.१८/०१/२०२५ – सलग नऊ वेळेस विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आ.कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेने विश्वविक्रमधारक म्हणून नोंद केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आ.कालिदास कोळंबकर यांचा पदक आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.